केरळमध्ये धावत्या रेल्वेत प्रवाशांना पेटवून देण्याच्या प्रकारामागे आतंकवादी संघटनांचा हात !
आतंकवादी समाजविघातक कृत्ये करण्यासाठी विविध हातखंडे राबवत आहेत, हेच यातून दिसून येते. अशा आतंकवादी संघटनांची पाळे-मुळे नष्ट करणे आवश्यक !
आतंकवादी समाजविघातक कृत्ये करण्यासाठी विविध हातखंडे राबवत आहेत, हेच यातून दिसून येते. अशा आतंकवादी संघटनांची पाळे-मुळे नष्ट करणे आवश्यक !
तुलसी पीठाधीश्वर जगदगुरु स्वामी रामभद्राचार्य यांनी येथे एका धार्मिक कार्यक्रमामध्ये ‘वर्ष १९९० मध्ये रामभक्तांच्या झालेल्या अत्याचारांचा सूड घेतला जाईल’, असे विधान केले आहे.
आमच्या अयोध्या दौर्याचा काहींना त्रास झाला; कारण त्यांना हिंदुत्वाची ‘अॅलर्जी’ आहे. हे लोक हिंदु धर्माविषयी चुकीचा प्रचार करत होते. त्यांना वाटते की, हिंदुत्व सर्वांच्या घरात आणि मनात पोचले, तर त्यांची राजकीय दुकाने बंद होतील.
हिंदूंना अत्याचार करणार्या मोगलांविषयी मुसलमान प्रेम व्यक्त करतात आणि तरीही ‘हिंदूंनी मुसलमानांशी सर्वधर्मसमभावाने वागावे’, अशी अपेक्षा करतात, हे संतापजनक !
या वेब सिरीजद्वारे हिंदूंवर अत्याचार करणार्या क्रूर अकबर आणि त्याच्या परिवाराचे म्हणजे मोगलांचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या वेब सिरीजवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. तसेच ‘टायगर प्रकल्पा’ला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते मैसुरू येथे कार्यक्रमात सहभागी झाले.
यामध्ये मासिक बसपासवर शाळा ते घर या ठिकाणापर्यंत कितीही वेळा त्या विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे एन्.एम्.एम्.टी.च्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.
अपंग असल्याचे प्रमाणपत्र देण्याकरता ६० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’तील फिजिओथेरपिस्ट पवन शिरसाठ यांना लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे.
पुणे-बेंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील नवीन उड्डाणपुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून १५ ते २० एप्रिल या काळात गर्डर टाकण्याचे काम करणार असल्याने चांदणी चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत.
यानिमित्त श्री गणपति, श्री सरस्वती आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे संस्थापक-संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली अन् पुढील कार्यही असेच अविरत चालू रहाण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.