एका वाहनचालकाचाही मृत्यू
बस्तर (छत्तीसगड) – नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा या भागात घडवून आणलेल्या बाँबच्या स्फोटात डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्डचे १० सैनिक वीरगतीला प्राप्त झाले, तसेच वाहनचालकाचा मृत्यू झाला. ही घटना २६ एप्रिलच्या दुपारी घडली. हे सैनिक त्यांच्या वाहनातून नक्षलवादविरोधी मोहिमेतून परतत असतांना घडली. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्वीट करत दुःख व्यक्त केले आहे. (याच्या पलीकडे शासनकर्ते काय करतात ? – संपादक)
छत्तीसगढ़ के दंतेवाड़ा में बड़ा नक्सली हमला, IED ब्लास्ट में 10 जवान बलिदान, 1 ड्राइवर की भी चली गई जान: CM बघेल बोले – लड़ाई अंतिम चरण में#Chhattisgarh #NaxalAttack #Dantewadahttps://t.co/zRWpLMwxgI
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 26, 2023
संपादकीय भूमिकानक्षलवादाची समस्या नष्ट करू न शकणारे सर्वपक्षीय शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत ! |