मेक्सिको सिटी (मेक्सिको) – अमेरिकेजवळील देश असणार्या मेक्सिकोतील गुआनाजुआटो या राज्यातील कोर्टाझार शहरातील एका ‘वॉटर पार्क’मध्ये गोळीबार झाला. यात ७ वर्षाच्या मुलीसह ७ जणांचा मृत्यू झाला.
सेंट्रल मेक्सिको के वॉटर पार्क में फायरिंग, 7 की मौत: 7 साल के बच्चे को भी गोली लगी, हमलावरों ने भागने से पहले CCTV कैमरे तोड़े#CentralMexico #Firing https://t.co/NRz9daWdnY pic.twitter.com/lEyYeqoMoX
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) April 16, 2023
सुट्टी साजरी करण्यासाठी अनेक लोक येथे जमलेले होते. त्या वेळी अचानक येथे आक्रमणर्त्यांनी घुसून गोळीबार केला. अद्याप गोळीबार करणारे पकडले गेलेले नाहीत, तसेच आक्रमणाचे कारणही समजू शकलेले नाही.

वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
आंध्रप्रदेशाचे वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे नेते जोगी रमेश यांच्या सूनेकडून कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसांत तक्रार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या