
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – नुकतीच हत्या झालेला उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद याची आतापर्यंत दीड सहस्र कोटी रुपयांची संपत्ती केंद्रीय यंत्रणांची जप्त केली आहे. यातील काही संपत्ती अतिक याच्या नावावर, तर काही त्याच्या जवळच्या लोकांच्या नावावर होती. या संपत्तीमध्ये रोख रक्कम, दागिने, भूमी आणि इमारती यांचा समावेश आहे. अतिक याने ही संपत्ती गुंडगिरीद्वारे अवघ्या २० वर्षांत गोळा केली होती.
संपादकीय भूमिकागुंडगिरीद्वारे इतकी संपत्ती गोळा होईपर्यंत त्याला पाठीशी घालणारे भ्रष्ट पोलीस, प्रशासन, मंत्री आणि राजकीय पक्ष यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक ! |
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस