पाकचे साधे नाव घ्यायलाही घाबरणारा भारत !

काही देश आतंकवाद्यांशी हातमिळवणी करत आहेत. अशा देशांना त्यांच्या या कृत्यांसाठी उत्तरदायी ठरवले पाहिजे, अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकचे नाव न घेता केली.

उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !

श्री. जयतीर्थ आचार्या हे उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी आहेत. वर्ष १९९६ पासून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते ज्योतिष विषयाचा अभ्यास करत आहेत. त्यांनी आगामी भीषण काळाच्या संदर्भात वर्तवलेली भविष्यवाणी पुढे देत आहे.

देशातील जनता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अक्षम्य अपराधांना क्षमा करील का ?

ब्रिटनच्या दौर्‍यावर असतांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विश्‍वविद्यालयात भारतविरोधी वक्तव्यांची मालिकाच चालू केली.

मन प्रसन्न करणारे वाळ्याचे सुगंधी पाणी

उन्हाळ्याच्या दिवसांत तहान लागेल तेव्हा वाळ्याचे सुगंधी पाणी प्यावे. यामुळे मन प्रसन्न रहाण्यास, तसेच उष्णतेमुळे होणारे त्रास न्यून होण्यास साहाय्य होते.

पाकिस्तान आज गहू, भाजीपाला यांसारख्या प्राथमिक गोष्टी आयात करण्यास बाध्य का झाला ?

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश वर्ष १९४७ मध्ये स्वतंत्र झाले; पण आज पाकिस्तान अन्नाची भीक मागण्याच्या दशेला पात्र झाला आहे.

विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुटीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

जिल्हासेवकांनी विद्यार्थी-साधकांची निवड करतांना ते आश्रमजीवनाचा, सेवांसंबंधी मिळालेल्या प्रशिक्षणाचा लाभ करून घेऊन सेवेसाठी वेळ देऊ शकतील, अशांचेच नियोजन करावे.

वाढत्या गुन्हेगारीमुळे पिंपरी (पुणे) शहर असुरक्षित !

जानेवारी ते मार्च या ३ मासांच्या कालावधीत शहरात १४ हत्या, ६९ बलात्कार, ९३ लूटमार आणि ४० दंग्याच्या घटना घडल्या.

सेवेची  तळमळ आणि गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. देवदत्त कुलकर्णी (वय ८० वर्षे) !

आजोबा व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमितपणे करतात. ते मला सांगतात, देवाला व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमितपणे केलेले आवडतात. ते सेवा करतांना स्वयंसूचना सत्रे करतात. त्यांच्यामुळे माझी स्वयंसूचना सत्रांची संख्या वाढली आहे.

उन्हाळ्यात पुढील दक्षता घेऊन विविध विकारांपासून दूर रहा !

‘सध्या उन्हाळा चालू झाला आहे. या काळात शरिराचे तापमान वाढणे, घाम येणे, शक्ती न्यून होणे आदी त्रास होतात. तापमान वाढल्याने व्यक्ती बेशुद्ध पडून (उष्माघात होऊन) दगावल्याचीही काही उदाहरणे आहेत. उन्हाळ्यात होणार्‍या विविध विकारांपासून दूर रहाण्यासाठी सर्वांनी पुढील काळजी घेणे आवश्यक आहे.

बेळगाव येथील सुश्री शोभा मिर्जी (वय ६५ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

बेळगाव येथील सुश्री शोभा मिर्जी (वय ६५ वर्षे) या निवृत्त शिक्षिका असून त्या सनातनच्या साधना संवादातील एका ऑनलाईन सत्संगात सहभागी होतात. त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.