जिल्ह्यातील १ सहस्रहून अधिक शाळांची शून्य टक्के गुणवत्ता वाढ झाल्याचे निदर्शनास !

गुणवत्ता वाढ न झालेल्या, गुणवत्ता खालावलेल्या, उपक्रम न राबवलेल्या शाळेतील अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहे.

विशाळगडावरील अतिक्रमणधारकांनी उच्च न्यायालयातून मिळवलेली स्थगिती उठवण्यासाठी चांगल्या अधिवक्त्यांची नेमणूक करा ! – नितीन शिंदे यांचे वनमंत्र्यांना निवेदन

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे वनखात्याच्या जागेवरील अतिक्रमणधारकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यावर न्यायालयाने अतिक्रमण काढण्यास तात्पुरता मनाई आदेश दिला आहे.

वक्फ कायदा त्वरित रहित करावा, या मगणीसाठी बेळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

‘वक्फ कायद्या’च्या माध्यमातून हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हेत, तर सरकारची संपत्तीही सहज बळकावता येते. बेळगाव येथील आनंदवाडी आणि हिंदवाडीतील काही भागांतील एकूण ४५ हिंदूंच्या भूमी (एकूण ५ सर्वे नंबर्स) वक्फ बोर्डाकडून बळकावल्या गेल्या आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात २० ठिकाणी सामूहिक गुढी पूजन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग आणि स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेतले जातात. गुढी पाडव्याच्या निमित्ताने या वर्गांमध्ये येणार्‍या धर्मप्रेमींनी धर्मशास्त्रानुसार गुढीचे पूजन करून हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.

गोवा : आय.सी.एस्.ई. बोर्डाच्या इयत्ता ७ वीच्या पुस्तकात मोगलांचा उदोउदो !

मिरामार येथील शारदा मंदिर या विद्यालयामध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांनी हा प्रकार श्री. वेलिंगकर यांच्या निदर्शनास आणून दिला आणि याविषयी संताप व्यक्त केला होता. या प्रकाराचा श्री. वेलिंगकर यांनी निषेध केला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानदिनानिमित्त शिव शंभू भक्तांची वढू तुळापूर येथे गर्दी !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३४ व्या स्मृतिदिनानिमित्त अनेक शिव-शंभू भक्तांनी पुणे जिल्ह्यातून तसेच राज्याच्या कानाकोपर्‍यातून वढू-तुळापूर येथील समाधी स्थळी जमून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संभाजी राजे यांना अभिवादन केले.

कृष्णविवरातील प्रखर झोतामुळे दीर्घिकेला आकार प्राप्त ! – आंतरराष्ट्रीय संशोधनातील निष्कर्ष

पृथ्वीपासून १.३ अब्ज प्रकाश वर्ष दूर असलेल्या ‘टीकप’ नामक दीर्घिकेच्या केंद्रकात असलेल्या कृष्णविवरातून निघणार्‍या प्रखर झोतामुळे दिर्घिकेला आकार प्राप्त झाल्याचे आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आले आहे.

कळंगुट येथे अवैध धंदे आणि वेश्याव्यवसाय चालूच ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

हाती सत्ता असलेल्या मंत्र्यांनी केवळ माहिती न देता हे सर्व धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !

पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी उभारली सामूहिक गुढी !

आळंदेवाडी, पारगाव, हडपसर, निरा, केडगाव, मंचर, हिवरेगाव, नारायणपूर, दिवेगाव, डाळिंबगाव, श्री क्षेत्र वडगाव काशिंबेक आदी ठिकाणी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी सामूहिक गुढी उभारून गुढीचे पूजन केले, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.

केवळ हिंदु धर्मात अनेक देव कसे ?

पूर्वी विविध रोगांवर असलेली औषधे मर्यादित संख्येची होती. विज्ञानाने प्रगती केली, तशी औषधांची संख्या बरीच वाढली. त्याचप्रमाणे परिपूर्ण हिंदु धर्मात अनेक देव आहेत. असे असले, तरी हिंदु धर्मातही परमेश्वर किंवा ब्रह्म एकच आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले