‘ताज : डिव्हाइडेड बाय ब्लड’ या ‘वेब सिरीज’वर तात्काळ बंदी घालण्याची मागणी !
वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदुत्वनिष्ठांवर येऊ नये. अशा ‘वेब सिरीज’वर सरकारने स्वतःहून कारवाई करणे आवश्यक !
वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदुत्वनिष्ठांवर येऊ नये. अशा ‘वेब सिरीज’वर सरकारने स्वतःहून कारवाई करणे आवश्यक !
कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर खलिस्तान्यांच्या निदर्शनांचे प्रकरण
मशीद आणि दर्गा यांच्या जागांवर सरकारी कार्यालये वा इमारती यांचे अतिक्रमण झालेले नाही. मशीद आणि दर्गा यांच्याजवळ सरकारी कार्यालये मशिदींच्या हद्दीजवळ असल्याने काही तक्रारी असतील, तर संबंधित ठिकाणी जागेची मोजणी करून हद्दी निश्चित करण्यात येतील, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी २६ मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले.
एका ठिकाणी पोलिसांनी नागरिकांना रांगेत ठेवण्यासाठी लाठीमार केला. नागरिकांनी सरकारी वितरण केंद्रांवर गैरसोय असल्याचा, तसेच अल्प धान्य मिळत असल्याचा आरोप केला.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि सर्व घटकांना सामावून घेणारे निर्णय घेण्यात आले आहेत. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला आणि युवा वर्ग यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले.
संभाजी महाराज यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने आयोजित सासवड (पुणे) येथील मूक पदयात्रा ! हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
पाकिस्तान सरकार अर्थसंकल्पामध्ये सैन्यावर करण्यात येणार्या खर्चात कपात करणार आहे. यामुळे पाकिस्तानी सैन्य अप्रसन्न आहे.
दुर्ग अभ्यासक डॉ. संदीप परांजपे आणि पुणे येथील डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्व अभ्यासक सचिन जोशी यांनी दापोली तालुक्यातील पालगड गावाजवळील ‘रामगड’ या काळाच्या पडद्याआड गेलाल्या गडाला प्रकाशझोतात आणले आहे.
संस्कृत भाषेच्या उत्कर्षासाठी दिल्या जाणार्या ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराच्या रकमेत सन्मानजनक वाढ करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली.
मूठभर खलिस्तानी पोलीस आणि प्रशासन यांना वेठीस धरत आहेत. अशांना धडा शिकवण्यासाठी भारताने कठोर होणे आवश्यक !