सनातनच्या आश्रमात प्रतिष्ठित केलेल्या ‘श्रीराम शाळिग्रामा’मध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाची (टीप) प्रतिष्ठापना चैतन्यमय वातावरणात करण्यात आली.प्रतिष्ठापनेनंतर श्रीराम शाळिग्रामावर गुलाबजल आणि दूध यांचा अभिषेक करण्यात आला.

मंदिरावरील कळसाचे टोक आणि त्यावर असलेल्या धर्मध्वजाची खालची कड यांत मंदिराच्या उंचीप्रमाणे १३ इंच इतके असलेले अंतर आध्यात्मिकदृष्ट्या योग्य असणे !

धर्मध्वजाच्या भगव्या रंगातून धर्मशक्ती आणि त्यावरील ॐ चिन्हातून धर्मशक्ती अन् ज्ञानशक्ती यांचा मिलाप झालेली दिव्य शक्ती वातावरणात प्रक्षेपित होत असते.

साधकाच्या मनातील जाणणारे अंतर्यामी परात्पर गुरु डॉ. आठवले !

वर्ष १९९५ मध्ये मी एक दिवस मुंबईमधील सेवाकेंद्रात सेवेसाठी गेलो होतो. तिथे मी साधकांनी दिलेला प्रसाद सेवन केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला एका ग्रंथातून काही शोधायला सांगितले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष २००२ पासून अध्यात्माचा प्रचार करण्यापेक्षा हिंदु राष्ट्रासाठी कार्य करण्यास प्राधान्य देण्याचे कारण !

साधकांनी व्यष्टी साधना करत असतांना स्वतःची आध्यात्मिक उन्नती होत आहे कि नाही ?, या विचारात अडकण्यापेक्षा समष्टी साधनेसाठी मी अधिकाधिक प्रयत्न करत आहे ना ?, हा विचार करायला हवा.

साधनेत टिकून रहाणे, ही साधनेतील परीक्षाच आहे !

साधनेत टिकून रहाणे, ही साधनेतील परीक्षाच आहे, असे समजून साधकांनी त्या अडचणींवर मात करणे आवश्यक आहे. यासंदर्भात पुढील काही दृष्टीकोन उपयोगी ठरतील.

टपाल कार्यालयातील लज्जास्पद कार्यपद्धत !

माझ्या वडिलांचे ((कै.) पू. पद्माकर होनप यांचे) पोस्टाच्या पनवेल शाखेत पूर्वी खाते होते.वडिलांचे पोस्टात अधिकोषाच्या संदर्भातील कामे करतांना आलेले कटू अनुभव पुढे दिले आहेत.

साधकाच्या साधनेतील चढ-उतार अंतर्ज्ञानाने ओळखून त्यानुरूप त्याला सेवा देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

साधारण १ वर्ष ४ मासांपूर्वी मला होत असलेल्या आध्यात्मिक त्रासात वाढ झाली आणि माझ्या साधनेचे प्रयत्न न्यून झाले. त्या वेळी माझी विविध विषयांवर सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याची सेवा चालू होती.