पुणे येथील व्यावसायिकाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

खासगी वित्तीय संस्थेची शाखा चालू करण्याचे आमीष दाखवून येथील व्यावसायिकाची १ कोटी ३४ लाख ५४ सहस्र रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी याकूब अली ख्वाजा अहमद उपाख्य याका याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

हिंदूंनो, कुणाच्या गुलामगिरीत रहाण्याऐवजी भगवंताचे भक्त व्हा !

‘हिंदूंनी धर्म सोडल्यामुळे मुसलमानांच्या, इंग्रजांच्या आणि स्वातंत्र्यापासून आतापर्यंत त्यांना धर्मभ्रष्ट राजकारणी, पोलीस इत्यादींच्या गुलामीत रहावे लागत आहे. हिंदूंच्या सर्व अडचणींवरील एकच उपाय म्हणजे साधना करून भगवंताचे भक्त बनणे. भगवंत भक्तांचे रक्षण करतोच !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

खलिस्तानवाद्यांचा खात्मा हवाच !

वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख खलिस्तानी अमृतपाल सिंह याला पकडण्यासाठी पंजाबमध्ये अभूतपूर्व शोधमोहीम चालू आहे. राज्यातील इंटरनेट सेवा २० मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.

शतक महोत्सवी ‘कोल्हापूर लाटकर पंचांग’ !

कोल्हापूर येथील प्रसिद्ध असलेले आणि धर्मपीठ मान्यताप्राप्त असलेले ‘कोल्हापूर लाटकर पंचांग’ गुढीपाडव्यास ११४ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. या निमित्ताने त्याचा प्रारंभ कसा झाला ? त्याची वैशिष्ट्ये, तसेच अन्य माहिती आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

विद्यार्थी घडणारे शिक्षण हवे !

प्राचीन काळी भारतामध्ये गुरुकुल शिक्षणव्यवस्थेतून घडलेले प्रतिभासंपन्न विद्यार्थी राष्ट्रउभारणीत मोठे योगदान द्यायचे. याउलट सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थी मानसिक रुग्ण बनत चालला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने घडण्याचे शिक्षण देणे आवश्यक आहे.

वेब सिरीजसाठीही सेन्सॉर बोर्ड असावे, हे प्रशासनाला कळत कसे नाही ? असे सांगावे का लागते ?

सरकारने वेब सिरीजवर नियंत्रण ठेवले पाहिजे. वेब सिरीजसह वाहिन्यांवर दाखवण्यात येणार्‍या मालिका, कार्यक्रम यांच्यासाठीही सेन्सॉर बोर्ड लागू करायला हवा.

महिलांसाठी राखीव जागा !

भारतीय राज्यघटनेत अनेक अनुच्छेद (आर्टिकल्स) आहेत. ही राज्यघटना, म्हणजे देश कसा चालवावा, याची एक प्रकारची माहिती पुस्तिका (मॅन्युअल) आहे. यात वेळोवेळी सुधारणा करण्याचीही मुभा आहे.

घरच्या घरी लागवड करण्याचे गांभीर्य जाणून कृतीशील होऊया !

‘जागतिक तापमान वाढ’ आणि ‘हवामानात होणारे पालट’ हे आता केवळ वर्तमानपत्रात वाचण्याचे शब्द राहिले नसून त्यांची झळ आपल्या दैनंदिन जीवनात सर्वांना जाणवू लागली आहे.

प्रशासकीय उधळपट्टी थांबवण्यासाठी कर्मचारी संघटनांनी संघटित कृती करणे अपरिहार्य !

आज नोकरीत जे ७० सहस्रांहून अधिक वेतन घेतात, त्यांनी त्यागाची सिद्धता दर्शवली पाहिजे. ‘आमचे हक्क सुरक्षित ठेवा आणि तरीही नोकरभरती करा’, ‘कंत्राटी कर्मचारी नेमू नका’, ‘सर्वांना निवृत्तीवेतन द्या’, असा कोरडा पाठिंबा देण्यात अर्थ नाही. तुम्ही या मुलांसाठी त्याग करणार का ? हा खरा प्रश्न आहे.