वेब सिरीजसाठीही सेन्सॉर बोर्ड असावे, हे प्रशासनाला कळत कसे नाही ? असे सांगावे का लागते ?

श्री. सतीश कल्‍याणकर

‘आज वेब सिरीज एक प्रभावी माध्यम झाले आहे. वेब सिरीज किंवा ओटीटीला कुठलीही सेन्सॉरशिप लागू केलेली नाही. सरकारने वेब सिरीजवर नियंत्रण ठेवले पाहिजे. वेब सिरीजसह वाहिन्यांवर दाखवण्यात येणार्‍या मालिका, कार्यक्रम यांच्यासाठीही सेन्सॉर बोर्ड लागू करायला हवा, अशी मागणी ‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळा’चे माजी सदस्य श्री. सतीश कल्याणकर यांनी  केली.’(१७.३.२०२३)