सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे व्यष्टी साधना पूर्ण करून समष्टी सेवा केल्यावर मनातील भीती जाऊन मनमोकळेपणाने बोलता येणे

एका साधकाला सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी साधना केल्यावर स्वत:मध्ये जाणवलेला पालट अन् शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पू. सीताराम देसाई साधकांसाठी नामजप करतांना कु. शौर्य गांगण (वय १० वर्षे) याचा नामजप भावपूर्ण होऊन त्याचे ध्यान लागणे

१४.८.२०२२ या दिवशी रामनाथी आश्रमात पू. देसाईकाका साधकांसाठी नामजपादी उपाय करत होते. त्या वेळी कु. शौर्य नामजप करण्यास बसला होता. तेव्हा त्याचा नामजप भावपूर्ण होऊ लागला.

अमृत महोत्सवी वर्षी एस्.टी.वर साडेतेरा सहस्र कोटी रुपये तोट्याचा भार घेऊन धावण्याची वेळ !

या आर्थिक वर्षात राज्य सरकारला एस्.टी. महामंडळासाठी अधिकची तरतूद करावी लागणार आहे. यासह एस्.टी.चे उत्पन्न वाढण्यासाठी ठोस उपाययोजना काढाव्या लागणार आहेत.

अस्वच्छ प्रसाधनगृह, अपुरी आसनक्षमता आणि मूलभूत सुविधांची वानवा असलेले देवगड (सिंधुदुर्ग) बसस्थानक !

एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमालिका ! – आज ‘देवगड (सिंधुदुर्ग) बसस्थानक’ !