अमेरिकेतील आणखी एक बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर !

‘ब्लूमबर्ग’ या संस्थेच्या मते फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या शेअरच्या मूल्यांमध्ये ६१.८३ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग’ असणारे विधेयक अमेरिकेच्या संसदेत संमत

अमेरिकेने तिच्या संसदेत एक विधेयक संमत करून ‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे’, असे म्हटले आहे. भारतातील अरुणाचल प्रदेश आणि चीन यांच्यामधील मॅकमोहन रेषेला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून अमेरिकेने या विधेयकाद्वारे मान्यता दिली आहे.

अमेठी येथील सरकारी शाळेचा मुख्याध्यापक अनीस अहमद याने केला मुलीवर बलात्कार !

असे नीतीमत्ताहीन शिक्षक शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंकच होत ! अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा सरकारने द्यायला हवी !

जिनांनी मुसलमान देश घेतला, आता जे शेष आहे, ते केवळ हिंदु राष्ट्र आहे ! – साक्षी महाराज

मौलाना तौकीर रझा यांनी नमाज पठणाविषयी बोलतांना  ‘आम्ही जिथे आहोत तिथे नमाज पठण करू, पोलिसांना गुन्हा दाखल करायचा असेल तर करा’, असे धमकीवजा शब्दांत विधान केले.

आईच्या गर्भाशयातच बाळाच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आधुनिक वैद्य यशस्वी !

शस्त्रक्रियेनंतर आई आणि तिचे बाळ दोघेही सुरक्षित आहेत.

केरळमध्ये भाजपच्या २ कार्यकर्त्यांवर सशस्त्र आक्रमण !

साम्यवाद्यांच्या केरळमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का ? भाजपच्या राज्यात अशी घटना साम्यवाद्यांच्या संदर्भात घडली असती, तर साम्यवाद्यांनी देश डोक्यावर घेतला असता !

चीनने तैवानशी युद्ध केल्यास तैवानच्या बाजूने लढणार्‍या अमेरिकेचा स्फोटकांचा साठा एका सप्ताहात संपेल ! – अहवालातील खुलासा

तैवानवरून अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव वाढत चालला असून येत्या काळात त्याचे युद्धात रूपांतर होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ‘फोर्ब्स’च्या एका अहवालानुसार, चीनच्या तुलनेत अमेरिकेचे आक्रमण करण्याचे सामर्थ्य अल्प झाले आहे.

आम्ही अमेरिकेचे ड्रोन पाडलेले नाही ! – रशिया

रशियाच्या लढाऊ विमानांनी १५ मार्चला अमेरिकेचे ड्रोन ‘एम्क्यू-९’ पाडले, असा आरोप अमेरिकेने केला आहे.

कर्नाटकमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास मशिदींवरील ध्वनीक्षेपक हटवणार ! – भाजपचे नेते ईश्‍वरप्पा

आता ज्या राज्यांत भाजप सत्तेत आहे, तेथे त्यांनी मशिदींवरील भोंगे काढावेत, असेच हिंदूंना वाटते !

राष्ट्र ही सांस्कृतिक कल्पना असून भारत हे हिंदु राष्ट्रच ! – रा.स्व. संघ

राष्ट्र ही सांस्कृतिक कल्पना असून भारत हे हिंदु राष्ट्रच आहे. त्यामुळे त्याला राज्यघटनेद्वारे स्वतंत्र हिंदु राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची आवश्यकता नाही.