‘हलाल’ रहित पदार्थ हिंदु ग्राहकांना त्वरित उपलब्ध करून द्या !

वाराणसीतील (उत्तरप्रदेश) येथे ‘हलाल सक्‍तीविरोधी कृती समिती’ची जनजागृती मोहीम

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांवरील दृढ श्रद्धेमुळे परिस्‍थिती स्‍वीकारून आनंदी रहाणारे नांदेड येथील ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. शांताराम बेदरकर (वय ४२ वर्षे) !

शांतारामदादा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आले होते. तेव्‍हा सर्व साधकांकडे पाहून त्‍यांचा भाव जागृत होत होता.

यजमान रुग्‍णाईत असतांना सनातनच्‍या ७० व्‍या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् (वय ५७ वर्षे) यांनी अनुभवलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !

‘‘तुम्‍ही एका दिवसात बोलू शकाल’, अशी आम्‍ही अपेक्षाच केली नव्‍हती. खरंच हा चमत्‍कार आहे.’’ यजमानांना अत्‍यंत गंभीर परिस्‍थितीत रुग्‍णालयात आणले होते.

गुरूंच्‍या शिकवणीशी एकरूप होण्‍याचे महत्त्व !

गुरूंचे स्‍थूल रूप म्‍हणजे त्‍यांचा देह, तर सूक्ष्म रूप म्‍हणजे त्‍यांची शिकवण !गुरूंच्‍या सूक्ष्म रूपाशी, म्‍हणजे शिकवणीशी एकरूप होता येण्‍यासाठी गुरूंनी दिलेली शिकवण सतत आचरणात आणणे महत्त्वाचे असते.

शिकवण्‍यापेक्षा शिकण्‍याची वृत्ती ठेवली, तर अधिक लाभ होणे

ईश्‍वर सर्वज्ञानी आहे. आपल्‍याला त्‍याच्‍याशी एकरूप व्‍हायचे असल्‍यामुळे आपण सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहाणे आवश्‍यक असते. कोणत्‍याही क्षेत्रामध्‍ये ज्ञान मिळवणे, ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे.

५२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेला वर्धा येथील कु. रुद्र बाकडे (वय १४ वर्षे) !

लहान मुलांसाठी व्‍यष्‍टी साधनेचा आढावा सत्‍संग चालू झाल्‍यापासून रुद्रमध्‍ये पुष्‍कळ पालट झाला असल्‍याचे माझ्‍या लक्षात आले.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍या ‘उग्ररथ शांतीविधी’च्‍या वेळी साधिकेला आलेल्‍या अनुभूती

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍या ‘उग्ररथ शांतीविधी’च्‍या वेळी सर्वत्र पवित्र आणि चैतन्‍यमय वातावरण होते. तेथे गेल्‍यावर मला चैतन्‍याचे प्रमाण अधिक जाणवले.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍या उग्ररथ शांतीविधीच्‍या वेळी सौ. अंजली झरकर यांना आलेल्‍या अनुभूती

देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांचा उग्ररथ शांतीविधी (टीप) झाला. तेव्‍हा सौ. अंजली झरकर यांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत. 

श्री. गुणवंत दुर्गे (वय ५८ वर्षे) यांच्‍या गंभीर आजारपणात त्‍यांची मुलगी कु. यामिनी दुर्गे हिला शिकायला मिळालेली सूत्रे

माझ्‍या बाबांना ‘म्‍युकरमायकोसिस’ हा गंभीर आजार झाला होता. त्‍यांना डोके दुखणे आणि डोळे अन् कपाळ यांवर सूज येणे असा त्रास होत होता. तरीही त्‍यांना रुग्‍णालयात भरती करतांना ते सहजपणे चालत जाऊ शकले.