लंडनमधील राहुल गांधी यांच्या विधानावरून संसदेत गदारोळ !
संसदेचे कामकाज गदारोळ न होता झाले, असा एकतरी दिवस गेला आहे का ? याला उत्तरदायी असणार्यांना ज्या प्रमाणे शाळेत वर्गातून बाहेर काढले जाते, तसे बाहेर का काढले जात नाही ?
संसदेचे कामकाज गदारोळ न होता झाले, असा एकतरी दिवस गेला आहे का ? याला उत्तरदायी असणार्यांना ज्या प्रमाणे शाळेत वर्गातून बाहेर काढले जाते, तसे बाहेर का काढले जात नाही ?
अलाहाबाद उच्च न्यायालयाने न्यायालय परिसरात असलेली मशीद वर्ष २०१७ मध्ये हटवण्याचा आदेश दिला होता. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवत मशीद हटवण्याची आणि त्यास पर्यायी भूमी देण्यासाठी राज्यशासनाकडे मागणी करण्याची अनुमती वक्फ बोर्डाला दिली आहे.
मी जिथे जातो तिथे अजान माझ्यासाठी डोकेदुखी बनली आहे. ईश्वरप्पा एका जाहीर सभेला संबोधित करत असतांना जवळच्या मशिदीतून ध्वनीक्षेपकावरून आवाज आला. त्यावरून त्यांनी वरील विधान केले.
येथील अन्नपूर्णा रामलीला मैदानात त्यांच्या हस्ते रामनवमी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ५ सहस्र नागरिक उपस्थित होते.
अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बँकेपाठोपाठ आता सिग्नेचर बँकेला टाळे ठोकण्यात आले आहे. सिग्नेचर ही न्यूयॉर्कमधील एक प्रादेशिक बँक आहे. सप्टेंबर २०२२ पर्यंत सिग्नेचर बँकेच्या धनसंचयापैकी एक चतुर्थांश वाटा हा ‘क्रिप्टो करन्सी’ अर्थात् अभासी चलनाचा होता.
एका मुलाखतीत ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप यांना जर्मनीतील कॅथॉलिक चर्चकडून समलैंगिक विवाहांना देण्यात आलेली अनुमती आणि चर्चमध्ये मुलांचे होणारे लैंगिक शोषण यांविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी असे उत्तर दिले !
९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपट ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याला मूळ गाण्याच्या श्रेणीत ‘सर्वोत्कृष्ट गाणे’ म्हणून पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी या गाण्याला ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळाला होता.
वीजदेयक भरले नाही, म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये, यासाठी राज्यशासन ‘महावितरण’समवेत करार करण्याच्या सिद्धतेत आहे. यापुढे जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे आश्वासन १३ मार्च या दिवशी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत दिली.
पाकिस्तान सरकारने देशात अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य आणावे, अशा शब्दांत अमेरिकन संसदेच्या विदेश व्यवहार समितीचे वरिष्ठ सदस्य ब्रॅड शर्मन यांनी पाकला सुनावले. ब्रॅड शर्मन यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आम्ही पाकिस्तानमध्ये वाढत्या हिंसाचाराच्या घटनांविषयी चिंतित आहोत.
‘‘हणजूण येथे एका रिसॉर्टमध्ये गुंडांनी आमच्यावर आक्रमण केले. पोलिसांनी या प्रकरणी गुंडांच्या विरोधात सौम्य गुन्हा नोंदवला. स्थानिक गुंडांना साहाय्य करण्यासाठी हे करण्यात आले. हणजूण येथील ‘स्पॅझिओ लेझर रिसॉर्ट’ला भेट देऊ नका – जतीन शर्मा