भारत आणि चीन यांनी रशियाला अणूबाँबचा वापर करण्यापासून रोखणे महत्त्वाचे ! – अमेरिका
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी स्पष्ट केले होते की, चीन आणि भारत यांच्यामुळेच रशियाने युक्रेनवर अणूबाँबद्वारे आक्रमण केलेले नाही.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी स्पष्ट केले होते की, चीन आणि भारत यांच्यामुळेच रशियाने युक्रेनवर अणूबाँबद्वारे आक्रमण केलेले नाही.
पाकिस्तान पाठोपाठ आता ब्रिटनमध्येही महागाई प्रचंड वाढली आहे. ब्रिटनमध्येही भाजी आणि फळे यांचे मूल्य गगनाला भिडले असून तेथील बाजारातून टॉमेटो गायब झाले आहेत.
तालिबान हीच मुळात कट्टर जिहादी आतंकवादी संघटना आहे. अशा तालिबानने आतंकवाद्यांविरुद्ध मोहीम उघडणे हे हास्यास्पद आणि निवळ दिखावा आहे ! वस्तूतः तालिबानसह सर्वच आतंकवाद्यांचा नाश होणे शांततेच्या दृष्टीने आवश्यक आहे !
काश्मिरी हिंदूंविषयी काळजी असल्याचे दाखवणार्या ढोंगी मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यात त्यांचे सरकार असतांना काय दिवे लावले, हेही सांगायला हवे ! दगडफेक करणार्या सहस्रो लोकांवरील गुन्हे का मागे घेतले, हेही सांगायला हवे !
कुष्ठरोगींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणे आणि त्यांना नोकर्या उपलब्ध करून देणे याविषयी सर्वकष धोरण निश्चित करण्यासाठी संबंधित तज्ञ आणि अधिकारी यांची समिती गठीत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत केली.
राज्यात कांदा आणि कापूस यांचे भाव गडगडल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. विधान परिषदेत कांदाप्रश्नी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. सरकारने कांदा खरेदी करून शेतकर्यांना योग्य भाव द्यावा, अशी मागणी विरोधकांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत उचलून धरली
पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूच्या प्रकरणात आरोपींचे भ्रमणभाष कह्यात घेण्यात आले असून त्यांचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करण्यात आले आहे. ‘यातून पूर्वीची काही माहिती मिळते का ?’ हे पहाण्यात येत आहे.
बाटगे ख्रिस्ती हे धर्मांतर करूनही हिंदु नावे धारण करतात. असे केल्याने त्यांना हिंदु समाजात मिसळून हिंदूंचा बुद्धीभेद करणे सोपे जाते, हे जाणा !
पाकमधील १८ श्रीमंतांची सूची माझ्याकडे आहे. त्यांच्या बँक खात्यांमध्ये ४ सहस्र कोटी रुपये आहेत. या १८ जणांमध्ये राजकीय नेते, न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी, सैन्याधिकारी आहेत. या सर्वांनी देशासाठी त्यांच्या पैशांचा त्याग केला पाहिजे.
तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा हिंदुद्वेष ! तमिळनाडूत द्रमुक सरकार सत्तेत आल्यापासून हिंदुविरोधी कारवाया वाढल्या आहेत. परिणामकारक हिंदूसंघटनाद्वारेच त्या रोखणे शक्य आहे !