दिवसातून एक घंटा योगासाठी द्या ! – योगऋषी रामदेवबाबा

गोव्यातील सर्व समुद्रकिनारे योगमय व्हावेत, तसेच सर्वांना योग आणि आयुर्वेद यांच्या माध्यमांतून सुदृढ आरोग्य लाभावे, यासाठी योगऋषी रामदेवबाबा, ‘पतंजलि योग समिती’ आणि कुंडई येथील श्री दत्त पद्मनाभ पीठ यांचा प्रयत्न आहे.

ध्वनीप्रदूषणामुळे पर्यटनावर विपरित परिणाम ! – प्रदूषण नियंत्रण मंडळ

राज्यात एकूण १२ ठिकाणी ध्वनीची तीव्रता मोजणारी यंत्रे बसवली जाणार आहेत. ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.

हिंदूंनो, वर्ष २०२५ ची महाशिवरात्र हिंदु राष्ट्रात असेल ! – ह.भ.प. संदीप मांडके, पुणे

येणारा काळ हा हिंदु राष्ट्रासाठी अनुकूल आहे. अशा वेळी आपली जात, पक्ष, पद, संघटना बाजूला ठेवून वर्ष २०२५ मध्ये येऊ घातलेल्या हिंदु राष्ट्रासाठी आपण सर्वांनी संघटित होण्याची हीच वेळ आहे.

दापोली येथे २१ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी हिंदुत्वनिष्ठांनी दिले मान्यवरांना निमंत्रण !

दापोली येथील आझाद मैदानात मंगळवार, २१ फेब्रुवारी २०२३ या दिवशी सायंकाळी ५ वाजता होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मान्यवरांना सभेचे निमंत्रण देण्यात आले.

हिंदूंची दैनावस्था होण्यामागील एक कारण !

‘चर्च आणि मशीद येथे धर्मशिक्षण दिले जाते. याउलट मंदिरात केवळ दर्शन घेतात; म्हणून धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची स्थिती वाईट झाली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लोकशाहीच्‍या चौकटीतील इस्‍लामीकरण !

काँग्रेसने भारताच्‍या इस्‍लामीकरणाची योजना अल्‍पसंख्‍यांक आयोग, सच्‍चर समिती, प्रार्थनास्‍थळे कायदा, वक्‍फ मंडळ यांद्वारे कायद्याच्‍या चौकटीत बसवली. त्‍यामुळे भारताला इस्‍लामीकरणाकडे नेणारे कायदे मोदी शासनाने आणखी किती दिवस चालू ठेवायचे ? हे एकदा ठरवले पाहिजे.

धर्मांधप्रेमी यावर तरी बोलतील का ?

बांगलादेशातील ढाका विश्वविद्यालयात लावण्यात आलेला रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी पाडून टाकल्याची घटना घडली आहे.

ज्‍योतिषशास्‍त्र : काळाची अनुकूलता आणि प्रतिकूलता सांगणारे शास्‍त्र !

‘ज्‍योतिषशास्‍त्र म्‍हणजे ‘भविष्‍य वर्तवण्‍याचे शास्‍त्र’ असा बहुतेकांचा समज असतो आणि त्‍यामुळे ‘ज्‍योतिषीने आपले विस्‍तृत भविष्‍य सांगावे’, असे अनेकांना वाटते. ज्‍योतिष हे भविष्‍य सांगण्‍याचे  शास्‍त्र आहे का ? हे आपण या लेखाद्वारे जाणून घेऊ.

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय ! – दिव्‍या नागपाल, हिंदुत्‍वनिष्‍ठ

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय आहे. त्‍यांची प्रतिमा डागाळली की, लोकांचा त्‍यांच्‍यावरील विश्‍वास उडतो. असे झाले की, युवक ‘अन्‍य पंथ चांगले आहेत’, असे समजतात आणि त्‍यामुळे त्‍यांचा हिंदु धर्मावरील विश्‍वास नाहीसा होतो, हे ख्रिस्‍त्‍यांचे षड्‌यंत्र आहे.’

‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्‍या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

केवळ भारतच नव्‍हे, तर जगभरात जिथे जिथे धर्मांधांची संख्‍या वाढत आहे, तिथे अशी आक्रमणे चालूच आहेत. आपल्‍या पूर्वजांनी परकियांची अनेक आक्रमणे थोपवून त्‍याविरोधात लढा दिला, तसा लढा आता आपल्‍याला द्यावा लागणार आहे.