भूमीपूजन विधीचा पूजाविधीतील घटकांवर पुष्‍कळ सकारात्‍मक परिणाम होणे !

भूमीपूजन केल्‍यामुळे देवतेच्‍या आशीर्वादाने भूमीमध्‍ये असलेले दोष दूर होऊन तिची शुद्धी होते. हा विधी केल्‍याने भूमी तिच्‍या स्‍वामीला (मालकाला) अनुकूल होते.

पूजेतील निर्माल्‍याचे महत्त्व आणि त्‍यांतील चैतन्‍य टिकण्‍याचा कालावधी 

संत किंवा सद़्‍गुरु यांनी पूजन केलेल्‍या निर्माल्‍यातील चैतन्‍य अधिक काळ टिकून राहिल्‍यामुळे त्‍याचा उपयोग १ ते ५ दिवसांपर्यंत जोपर्यंत ते निर्माल्‍य टवटवीत आहे तोपर्यंत करू शकतो.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगातून साधिकेने उलगडलेले त्‍यांचे दैवी गुणमोती !

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण्‍याची पद्धत शब्‍दांत व्‍यक्‍त करणे अशक्‍य आहे. परात्‍पर गुरुदेव माझे सर्वकाही आहेत. ते माझे अस्‍तित्‍व आहेत. ते माझ्‍या आयुष्‍यात नसते, तर माझ्‍या आयुष्‍याला काहीच अर्थ नसता; कारण ते आहेत; म्‍हणून सर्वकाही शक्‍य आहे.

नामजप करतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या नावाविषयी देवाने सुचवलेले विचार !

नामजप करतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या नावाविषयी देवाने सुचवलेले विचार !

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) हिला भरतनाट्यम् नृत्‍याच्‍या मध्‍यमा पूर्ण (पाचव्‍या) परीक्षेत ‘विशेष योग्‍यता’ श्रेणी प्राप्‍त !

मला परात्‍पर गुरुदेवांच्‍या कृपेमुळेच ‘आध्‍यात्मिक स्‍तरावर नृत्‍य कसे करायचे ?’, हे शिकता आले. त्‍यासाठी त्‍यांच्‍या चरणी पत्ररूपाने हे कृतज्ञतापुष्‍प अर्पण करत आहे.

दिव्‍य अनुभूतींचे स्‍वरूप, दिव्‍य अनुभूती येण्‍यामागील कार्यकारणभाव आणि अनुभूती येणार्‍या साधकावर सूक्ष्मातून होणारा परिणाम

दिव्‍य अनुभूतींचे स्‍वरूप, दिव्‍य अनुभूती येण्‍यामागील कार्यकारणभाव आणि अनुभूती येणार्‍या साधकावर सूक्ष्मातून होणारा परिणाम