‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्‍या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

श्री. नरेंद्र सुर्वे

हिंदूंच्‍या मिरवणुकांवर आक्रमणे करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्‍या घुसखोरांना देशाबाहेर हाकलून देणे आवश्‍यक आहे. देहलीतील दंगलखोरांच्‍या बचावासाठी पुढे आलेली ‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्‍या धर्मांध संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी. या संघटना ‘हलाल सर्टिफिकेट’च्‍या माध्‍यमातून पैसा गोळा करत आहेत. केवळ भारतच नव्‍हे, तर जगभरात जिथे जिथे धर्मांधांची संख्‍या वाढत आहे, तिथे अशी आक्रमणे चालूच आहेत. आपल्‍या पूर्वजांनी परकियांची अनेक आक्रमणे थोपवून त्‍याविरोधात लढा दिला, तसा लढा आता आपल्‍याला द्यावा लागणार आहे.