हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय ! – दिव्‍या नागपाल, हिंदुत्‍वनिष्‍ठ

(प्रतिकात्मक छायाचित्र)

‘शांतीप्रिय संतांना काही झाले, तरी त्‍यामुळे कुणी प्रभावित होत नाही; कारण आज समाजावर अभिनेत्‍यांचा प्रभाव आहे. हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय आहे. त्‍यांची प्रतिमा डागाळली की, लोकांचा त्‍यांच्‍यावरील विश्‍वास उडतो. असे झाले की, युवक ‘अन्‍य पंथ चांगले आहेत’, असे समजतात आणि त्‍यामुळे त्‍यांचा हिंदु धर्मावरील विश्‍वास नाहीसा होतो, हे ख्रिस्‍त्‍यांचे षड्‌यंत्र आहे.’