सरकारला विरोध करतांना देशाचा द्वेष करू नये ! – सुन्नी स्टुडंट्स फेडरेशन
सरकारला विरोध करतांना देशाचा द्वेष करू नये ! – सुन्नी स्टुडंट्स फेडरेशन
सरकारला विरोध करतांना देशाचा द्वेष करू नये ! – सुन्नी स्टुडंट्स फेडरेशन
वर्ष २०२७ पर्यंत भारत जागतिक महाशक्ती बनेल आणि वर्ष २०३१ पर्यंत भारतात सनातन धर्माचे राज्य निर्माण होईल, अशी ग्रहस्थिती बनली आहे. भारतात फार थोड्या संघटना आहेत, ज्या हिंदु राष्ट्रासाठी स्पष्टपणे कार्य करत आहेत.
भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष असल्याने आणि गेल्या ७५ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी लांगलूचालनापोटी बहुसंख्य हिंदूंना दडपून मुसलमानांना डोक्यावर बसवल्यामुळेच ही स्थिती आहे. भारतातील हिंदूंची स्थिती मात्र इस्लामी देशांतील अल्पसंख्य हिंदूंप्रमाणेच आहे !
खलिस्तानवाद्यांची देश आणि विदेश येथील वाढत चाललेली वळवळ ठेचून काढण्यासाठी भारत सरकारने आताच कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. मागील इतिहासापासून बोध घेऊन मोठी हानी होण्यापूर्वी जलद कृती करण्याची आवश्यकता आहे !
‘बीबीसी’ने प्रसारित केलेल्या नवीन माहितीपटात ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ते पदावर असतांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी त्यांना धमकी दिल्याचे म्हटले आहे. ‘२४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी युक्रेनवर आक्रमण होण्यापूर्वी मी पुतिन यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली होती.
कुडाळ शहरात ‘दावत ए इस्लामी’ या पाकिस्तानी संघटनेचे फलक लावले जातात. ते लावणार्यांवर कारवाई होत नाही ? या संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय काम आहे ? हे प्रशासन आणि पोलीस यांनी सांगावे.
मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतील एका घरात २६ जानेवारीच्या मध्यरात्री बिबट्या शिरला. त्याच्या आक्रमणात पप्या (वय ३४ वर्षे) हा तरुण घायाळ झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
वाहतुकीच्या नियमनासाठी ३ वर्षे उलटूनही सुविधा उपलब्ध करून न देणे, हे अपेक्षित नाही ! वाहतुकीच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पहावे !
‘नेहमीचे बोलतांना आणि भाषणात शिव्या देणार्यांच्या बोलण्याची, भाषणाची परिणामकारकता तमोगुण वाढल्याने अल्प होते आणि त्यांना पापही लागते. हे बोलतांना नेहमी लक्षात ठेवा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले