जमशेदपूर येथील बालसाधक चि. चैतन्य कृष्णा याला ‘हॉर्स रायडिंग शो’मध्ये सुवर्णपदक प्राप्त !

‘टाटा स्टील’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘हॉर्स रायडिंग शो’मध्ये सनातनचा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा बालसाधक चि. चैतन्य कृष्णा (वय ७ वर्षे) याने ‘ज्युनिअर ग्रुप’च्या एका कार्यक्रमामध्ये सुवर्णपदक मिळवले, तसेच त्याच्या गटातून ‘बेस्ट रायडर’ची ट्रॉफी (पारितोषिक) प्राप्त केली आहे.

पुणे येथे शाळकरी मुलींसमवेत अश्लील कृत्य करणार्‍या क्रीडा शिक्षकाला अटक !

असे शिक्षक विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करणार ? याचा विचारच न केलेला बरा ! अशांना बडतर्फच करायला हवे !

धुळे येथील शीख समाजाची अल्पवयीन तरुणी मिरजेत ख्वाजा कॉलनीत सापडली !

‘लव्ह जिहाद’ची वाढती प्रकरणे पहाता ‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायद्याची आवश्यकता आहे !

नागपूर येथे लाच घेतांना पकडलेले २१९ लाचखोर पुराव्यांअभावी सुटले !

लाच घेतांना पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सर्व पुरावे असतांनाही लाचखोर सुटतात कसे ? असे होणे हे विभागासाठी लज्जास्पद नव्हे का ? शिक्षाच झाली नाही, तर समाजातील लाचखोरीचे प्रमाण वाढेल.

(म्हणे) ‘दिव्यत्व सिद्ध केल्यास आश्रमात सेवा करू !’ – प्रसिद्ध जादूगार शिव कुमार

प्रसिद्ध जादूगार शिव कुमार यांचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांना आव्हान !

(म्हणे) ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली समाजात विष पेरण्याचे काम !’ – अजित पवार, विरोधी पक्षनेते

हे उपदेशाचे डोस अजित पवार यांनी अगोदर अल्पसंख्यांक समाजाला पाजावेत ! ‘प्रत्येकाने अन्य धर्माचा आदर करावा’, या गोष्टी बोलण्यासाठी ठीक असतात आणि प्रत्यक्षात परिस्थिती उलट आहे.

दरिद्री पाक आणि भारताची भूमिका !

भविष्यवेत्त्यांनी ‘पाकचे ४ तुकडे होणार’, असे सांगितल्याने तो त्याच्या कर्मांनी मरेलच. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची स्थिती चांगली असल्याने त्याची कठोर भूमिकाही स्वीकारार्ह होईल. त्यामुळे याप्रसंगी भारताने सावध, चाणाक्ष आणि कर्तव्यकठोर भूमिका घेतल्यास भारताच्या सुरक्षित भविष्यासाठी ती महत्त्वाची ठरेल !