जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याचे वाहन दरीत कोसळून ३ सैनिकांचा मृत्यू
या परिसरात हिमवर्षाव होत असून त्यामुळे रस्त्यावर बर्फ जमा होत आहे. या बर्फावरून जात असतांना गाडीचे चाक घसरल्याने गाडी अनियंत्रित होऊन दरीत कोसळली.
या परिसरात हिमवर्षाव होत असून त्यामुळे रस्त्यावर बर्फ जमा होत आहे. या बर्फावरून जात असतांना गाडीचे चाक घसरल्याने गाडी अनियंत्रित होऊन दरीत कोसळली.
अशांना फाशीचीच शिक्षा होणारा कायदा असण्याची आवश्यकता आहे, असेच जनतेला वाटते !
रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेने आकडा वाढला आहे. या आकड्याने सगळेच हैराण आहेत. आतापर्यंत कधी एवढे मृत्यू झाले नव्हते. कोरोनानंतरचा प्रभाव आणि सर्दी यांचे घातक मिश्रण बनत आहे.
इस्लाम स्वीकारल्यास व्हिडिओ हटवण्याची घातली अट भोपाळ – मुलांना शिकवण्याच्या नावाखाली अब्दुल नावाच्या धर्मांधाने एका हिंदु शिक्षिकेला घरी बोलावून अडीच वर्षे तिच्यावर बलात्कार केला. धर्मांधाने बलात्काराचा व्हिडिओ बनवला आणि इस्लाम धर्म स्वीकारल्यास व्हिडिओ हटवणार असल्याची अट घातली. बच्चों को पढ़ाने के नाम पर अब्दुल ने महिला टीचर को घर बुलाया, ढाई साल तक करता रहा … Read more
याचसमवेत ‘ईडी’ने हसन मुश्रीफ यांचे पुणे येथील सहकारी चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयावरही धाड टाकली आहे.
इम्रान खान पाक सरकारला अन् त्यांच्या सैन्याला ‘भारतात जिहादी आतंकवादी कारवाया करू नयेत’, असे का सांगत नाही ? स्वतः पंतप्रधान असतांना त्यांनी या कारवाया का थांबवल्या नाहीत ?
लोकशाही मार्गाने विरोध करणार्या जनतेला मारहाण केल्यावर जर जनतेचा उद्रेक होत असेल, तर त्याला चुकीचे कसे म्हणता येईल ? जनतेला मारहाण करणार्या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
जगप्रसिद्ध ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार सोहळ्यात ‘आर्.आर्.आर्.’ या भारतीय हिंदी चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. संगीतकार एम्.एम्. कीरावानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित चांदोडे यांनी आंदोलनाची चेतावणी दिल्याचा परिणाम !
न्यायमूर्ती गवई म्हणाले की, या निकालास विलंबामुळे प्रथम आपली क्षमा मागतो. या खटल्यात कायद्यातील नियम, तथ्य, तरतुदी यांविषयीच्या गोष्टींचा मला अभ्यास करावा लागला, त्यामुळे वेळ लागला.