इस्लाम स्वीकारल्यास व्हिडिओ हटवण्याची घातली अट

भोपाळ – मुलांना शिकवण्याच्या नावाखाली अब्दुल नावाच्या धर्मांधाने एका हिंदु शिक्षिकेला घरी बोलावून अडीच वर्षे तिच्यावर बलात्कार केला. धर्मांधाने बलात्काराचा व्हिडिओ बनवला आणि इस्लाम धर्म स्वीकारल्यास व्हिडिओ हटवणार असल्याची अट घातली.
बच्चों को पढ़ाने के नाम पर अब्दुल ने महिला टीचर को घर बुलाया, ढाई साल तक करता रहा रेप: इस्लाम कबूलने पर वीडियो डिलीट करने की रखी शर्त#MadhyaPradesh https://t.co/MgYbxen6iM
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 10, 2023
१. पीडित २२ वर्षीय हिंदु शिक्षिकेने अब्दुल कासिमच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीत, ‘अब्दुलने मोठ्या भावाच्या मुलांना शिकवण्याच्या बहाण्याने मला घरात बोलावले. घरात प्रवेश करताच अब्दुलने दार बंद करून माझ्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. अश्लील व्हिडिओ प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन अब्दुलने माझ्यावर अनेकदा बलात्कार केला. मला धमकावून माझ्याकडून ४ लाख ७० सहस्र रुपये वसूल केले’, असे म्हटले आहे.
२. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अब्दुल कासिम याला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाअशा नराधमांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! |
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !