भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत वाहन अपघातात गंभीररित्या घायाळ

त्यांना तातडीने उपचारार्थ डेहराडून येथे नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

केरळमधील प्रतिबंधित ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या अधिवक्त्याला अटक !

जिहादी आतंकवादी संघटनांवर केवळ बंदी घालून चालत नाही, तर त्यांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांवर कारवाई करावे लागते, हे मागील काही घटनांवरून स्पष्ट होते.

कोच्ची (केरळ) येथील ‘कार्निव्हल’मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या चेहर्‍याप्रमाणे बनवण्यात आला पुतळा !

भाजपच्या आरोपानंतर पुतळ्यात पालट करण्याचे आयोजकांचे आश्‍वासन !

बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु कुटुंबाला धर्मांतर न केल्यास ठार मारण्याची धमकी

देवतांच्या चित्रांवर थुंकले
धर्मांतर न केल्यास गाव सोडून जाण्याची धमकी
३ धर्मांध मुसलमानांना अटक

शिक्षणासाठी बांगलादेशात गेलेल्या हिंदु तरुणीचे मुसलमानाकडून धर्मांतर !

बांगलादेशासारख्या देशात शिक्षणासाठी जाणे, हेच मुळात हास्यास्पद आहे ! भारतात जेथे ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडतात, तेथे बांगलादेश मागे कसा राहिल ?

‘देशातील पुढील ५०-१०० वर्षांत मुसलमान शासन आल्यावर राममंदिर तोडून पुन्हा मशीद बांधली जाईल !’

‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांचे फुत्कार !

अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासाची इमारत विकत घेण्याच्या शर्यतीत इस्रायल आणि भारत आघाडीवर !

या इमारतीचा राजनैतिक स्थायी दर्जा वर्ष २०१८ मध्ये संपुष्टात आला. आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानने हा दूतावास विकण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधकांचे राज्यपालांच्या विरोधात घोषणा देत आंदोलन !

‘राज्यपाल झाले भाज्यपाल’.., ‘महाराष्ट्राचे एकच म्हणणे द्या हाकलून हे बुजगावणे..’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन केले. या प्रसंगी विधान भवनाच्या पायर्‍यांवर २ बुजगावण्यांची हंडी फोडण्यात आली.

विधान परिषदेच्या निवृत्त होणार्‍या सदस्यांना निरोप !

उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवृत्त होणार्‍या सदस्यांच्या संसदीय आणि सामाजिक कार्याचा गौरव केला.

नरेंद्र मोदी यांना घडवणार्‍या हिराबेनजीसारख्या मातांमुळे आपला देश महान ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सदैव प्रेरणास्रोत असलेल्या मातोश्री हिराबेनजी मोदी यांच्या निधनाने मोदीजींच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे जाणे सर्वांसाठी दुःखद आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० डिसेंबर या दिवशी हिराबांना श्रद्धांजली वाहिली.