सातारा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदूंच्या तेजाचा आविष्कार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील गांधी मैदान, राजवाडा, सातारा येथे २५ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंच्या उपस्थितीत हिंदुतेजाचे स्फुल्लिंग चेतवले गेले.

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत धर्मप्रेमींचा धर्मासाठी कृतीशील होण्याचा निर्धार !

६०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित

मुंबईमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या युवकांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

लोअर परळ येथील १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या युवकांवर पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यांतील ३ आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

…तर भारताच्या पोटातून आणखी एक पाकिस्तान निर्माण होईल ! – मनोज खाडये, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

पेण (रायगड) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ‘वक्फ कायदा’ आणि ‘हलाल जिहाद’ यांविरोधात लढा देण्याचा निर्धार !

हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत धर्मांतराच्या निषेधार्थ आटपाडी शहर (जिल्हा सांगली) बंद !

रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या तरुणीवर बळजोरीने संजय गेळे आणि अश्विनी गेळे या पती-पत्नीने ख्रिस्ती धार्मिक विधी केल्याचा प्रकार केला होता. गेळे दांपत्यांनी केलेल्या या प्रकाराच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत धर्मांतराच्या निषेधार्थ आटपाडी शहर २५ डिसेंबरला बंद ठेवण्यात आले.

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’द्वारे १५ सहस्रांहून अधिक हिंदूंचा हुंकार !

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराचे वाढते प्रकार देशविघातक आहेत. त्यामुळे शासनाने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधात कायदे करावेत, या मागणीसाठी समस्त हिंदू समाजाच्या वतीने इचलकरंजी येथे २५ डिसेंबरला ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

हिंदु राष्ट्राच्या मागणीच्या गर्जनेचा आवाज देहलीपर्यंत पोचला पाहिजे ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन न्यूज

जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची सहस्रो हिंदूंची मागणी !

मुंबईतील ‘शिवस्मारका’च्या उभारणीस विलंब होत असल्याचा ‘शिवस्मारक युवा संघर्ष समिती’चा आरोप

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबई येथील ‘शिवस्मारका’चे काम अद्याप सरकारद्वारे करण्यात आलेले नाही. या स्मारकासाठी वर्ष २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘जलपूजन’ करण्यात आले होते; परंतु पुढील कार्य अद्याप चालू झालेले नाही.

मलकापूर (कोल्हापूर) येथील महाविद्यालयात हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने करणार्‍या शिक्षकांकडून क्षमायाचना !

अशा पुरो(अधो)गामी शिक्षकांचे कधी ख्रिस्ती किंवा इस्लाम पंथांमधील रूढी, परंपरा किंवा त्यांचे धर्मग्रंथ यांविषयी आक्षेपार्ह विधाने करण्याचे धारिष्ट्य झाले असते का ?

केरळमध्ये नाताळच्या वेळी २ चर्चमध्ये प्रार्थनेवरून ख्रिस्त्यांच्या गटांत हाणामारी !

‘हिंदु धर्मात जाती-जातींत भेदभाव असून त्यांच्यात वाद होतात’, अशी वृत्ते प्रसारित करणारी प्रसारमाध्यमे ख्रिस्त्यांमधील गटबाजी आणि त्यामुळे होणारी हाणामारी याकडे मात्र दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या !