मुंबईत ‘सेक्सटॉर्शन’द्वारे धमकावण्याच्या प्रकारांमध्ये वाढ : मासाला सरासरी २५ गुन्ह्यांची नोंद !

फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार करणे या गोष्टी गांभीर्याने पाळल्यास सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे होणारी फसवणूक टाळता येईल.

अभिनेता शिझान खान याला ४ दिवसांची पोलीस कोठडी !

तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा प्रकार समोर आला, तर सखोल चौकशी होईल ! – राम कदम, आमदार, भाजप

उत्तरप्रदेशातील मांस व्यावसायिक कुरेशी याच्या ठिकाणांवर आयकर विभागाच्या धाडी

मांस व्यावसायिक हाजी शकील कुरेशी याच्या लक्ष्मणपुरी, बरेली आणि उन्नाव येथील ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी घातल्या.

नेपाळमध्ये भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या  

नेपाळच्या महागढिमाई शहरात ५ दुचाककीवरून आलेल्या आरोपींनी शिवपूजन यादव (वय ४५ वर्षे) या भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना २४ डिसेंबर या दिवशी घडली.

लखीमपूर खिरी (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान पतीकडून धर्मांतरित हिंदु पत्नीची हत्या

धर्मांध मुसलमानाशी विवाह केल्यानंतर हिंदु तरुणीची काय स्थिती होते, हे अशा घटनांमधून सतत समोर येत असतांना हिंदु संघटनांनी त्यांना धर्मशिक्षण देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे !

प्रसिद्ध कथाकार देवकीनंदन ठाकूर महाराज यांना बाँबने उडवण्याची धमकी !

हिंदूंचे संत-महंत, साधू, पुजारी आणि कथाकार यांना संपवण्याचा कट रचला जात आहे, हे पुन्हा एका समोर आले आहे. अशी धमकी देणार्‍यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने पावले उचलावीत !

पाकचा ‘लिट्टे’ला पुनर्जिवित करण्याचा प्रयत्न उधळला !

श्रीलंकेतील ‘लिट्टे’ला उर्जितावस्था देऊन त्याचा वापर भारतविरोधी कारवाया करण्याचा पाकचा कट आहे. पाकलाच नष्ट केल्यावर भारतातील बर्‍याच समस्या संपुष्टात येतील, हे भारत सरकारने लक्षात घ्यावे !

चीन आता कोरोनाची रुग्णसंख्या घोषित करणार नाही !

चीन आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत लपवाछपवी करत आल्याने त्याने अशा प्रकारचा निर्णय घेणे आश्‍चर्यजनक नाही !

खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विरोधात एन्.आय.ए.च्या १४ ठिकाणी धाडी !  

एन्.आय.ए.ने दिलेल्या माहितीनुसार सीमाभागातून खलिस्तानी आतंकवादी आणि गुंडांना शस्त्रेे, स्फोटके आणि पैशांचा पुरवठा केला जात होता.

अमेरिका सुरक्षेसाठी आम्हाला अर्थसाहाय्य करणार !

जर अमेरिका असे करत असेल, तर तिला हे ठाऊक असले पाहिजे की, हा पैसा भारताच्या विरोधात आतंकवादी कारवायांसाठीच खर्च केला जाणार आहे. यापूर्वी भारताने अमेरिकेला याविषयी जाणीव करून दिली आहे.