सहस्रो आश्वासने प्रलंबित ठेवण्यास उत्तरदायी असलेल्यांना लगेचच कारागृहात टाका !

विधीमंडळात वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी स्वत: उपस्थित केलेल्या शेकडो गंभीर प्रश्नांवर स्वत: मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची वर्षांनुवर्षे पूर्तता होत नाही.

‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’च्या नावाखाली हिंदु धर्माचा अवमान

विविध कार्यक्रमांत हिंदु धर्माविषयी विनोद केला गेल्यास त्याच वेळी आक्षेप घेतला जात नाही.

सतत इतरांमधील दोषच पाहून बहिर्मुख होऊ नका !

‘अनेक वर्षांपासून साधना करत असलेले अनेक साधक बर्‍याचदा इतरांमधील दोषच अधिक पहात असतात. त्यामुळे अशा साधकांना इतरांविषयी प्रतिक्रिया येतात किंवा ते त्यांच्याविषयी टीकात्मक बोलतात अथवा विकल्प पसरवतात.

रामनाथी आश्रमातील वास्तव्यात अकलूज येथील साधिका श्रीमती आशा गोडसे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

ध्यानमंदिरात गेल्यावर ‘सर्व देवीदेवता या भूवैकुंठात आहेत’, असे अनुभवायला मिळाले. मला परात्पर गुरु डॉक्टर गरुडावर बसलेले दिसले. माझा नामजप भावपूर्ण होत होता.

‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’त उपस्थित रहाणार्‍या पुणे येथील जिज्ञासूंनी केलेले प्रयत्न, त्यांना स्वतःत जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती !

कोरोना महामारीच्या कालावधीत ‘सर्वांना नवसंजीवनी मिळावी’, यासाठी सनातन संस्थेद्वारे ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’चे आयोजन करण्यात आले होते.

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रायगड जिल्ह्यातील महड येथील वरदविनायक मंदिरात गेल्यावर जाणवलेले सूत्र आणि आलेली अनुभूती

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महड येथील वरदविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना माता-पिता, बंधु आणि सखा, अशा रूपांत अनुभवणारी कु. सायली देशपांडे !

२०.५.२०२१ या दिवशी कोरोनासंसर्गामुळे माझ्या वडिलांचे (रवींद्र अंबादास देशपांडे यांचे) निधन झाले. त्या वेळी मी प्रथमच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अंतर्मनापासून आळवले.

छापखान्यात दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करतांना सेवेच्या ठिकाणी प्रकाश जाणवून स्वतःला आध्यात्मिक लाभ होत असल्याचे जाणवणे

देव या चैतन्यदायी सेवेच्या माध्यमातून ‘माझ्यावरील रज-तमाचे आवरण न्यून करत आहे’, असे मला वाटते. सेवा झाल्यानंतर मला हलकेपणा जाणवतो.

देवा, शरणागत जिवा चरणी घे आता ।

‘मी’, ‘माझे’, ‘मला’ अशा प्रकारच्या अहंच्या विचारात गुरफटून कृती करणार्‍या माझ्या अहंभावी मनाला जाणीव करून देण्यासाठी मला काही ओळी सुचल्या.

कोरोनावर गुणकारी असलेल्या पंचगव्य चिकित्सेला शासनमान्यता मिळणे आवश्यक ! – डॉ. दिलीप कुलकर्णी, कार्यवाह, जनमित्र सेवा संघ

पंचगव्य आधारित ओझोन प्रक्रियेद्वारे उपचार केल्यास कर्करोगासारखा आजार बरा होऊ शकतो. त्याचप्रमाणे मागील २ वर्षे सारे जग ज्या कोरोनामुळे त्रस्त आहे, त्यावरही पंचगव्य चिकित्सा प्रभावीपणे काम करते; परंतु याला पुढील काळात शासनमान्यता मिळणे आवश्यक आहे..