दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी’विषयी आलेली अनुभूती !

‘७.१२.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’ची विशेष पुरवणी प्रकाशित करण्यात आली होती.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी भावपूर्ण रितीने केलेल्या प्रार्थनेमुळे आलेली अनुभूती आणि त्यांच्यातील देवीतत्त्वाची लोकांना येत असलेली प्रचीती !

‘‘आम्हाला त्या देवीसारख्या दिसल्या. त्यामुळे आम्ही त्यांचे दर्शन घ्यायला आलो.’’

जगदंब तलवार आणि वाघनखे वर्ष २०२४ च्या शिवराज्याभिषेकाला आणण्याचा प्रयत्न करणार ! – सुधीर मुनगंटीवर, सांस्कृतिक कार्यमंत्री

वर्ष २०२४ मध्ये होणार्‍या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जगदंब तलवार आणि वाघनखे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

जुळ्या बहिणींसमवेत विवाह केल्याच्या प्रकरणी युवकावर गुन्हा नोंद !

अकलूज (माळेवाडी) येथे २ डिसेंबर या दिवशी एका अतुल अवताडे या युवकाने जुळ्या बहिणींसमवेत विवाह केला. राहुल फुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून अतुल यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला.

गडचिरोली येथे आंबाडीची भाजी खाल्ल्याने २२ विद्यार्थ्यांना उलट्या !

विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असून वैद्यकीय पडताळणीनंतर यातील १८ विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तपालखीचे आगमन !

प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तजयंतीच्या निमित्ताने निघणार्‍या दत्तपालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात सायंकाळी ७ वाजता शंखध्वनी आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषाच्या गजरात आगमन झाले.

महाराष्ट्राच्या गाड्या फोडणार्‍यांवर कर्नाटक सरकारने कारवाई करावी ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागाचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे याविषयी संयम पाळायला हवा. यावर तोडगा निघेल; परंतु सीमाभागात मराठी भाषिकांना कोणताही त्रास होता कामा नये.

स्वयंसेवी गट घेत असलेली समानतेची शपथ मौलवींनी बंद पाडली !

केरळमधील साम्यवादी सरकारचे खरे स्वरूप जाणा ! एरव्ही स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलणारे साम्यवादी मुसलमानांच्या लांगूलचालनापायी कसे तत्त्वांना तिलांजली देतात, याचे हे उदाहरण होय !

शौर्य दिनाची पोस्ट प्रसारित केल्याच्या प्रकरणी दिग्रस येथे हिंदु युवकावर धर्मांधांकडून आक्रमण !

असे व्हायला दिग्रस भारतात आहे कि पाकमध्ये ? धर्मांधांच्या या मुजोरीविषयी आता कुणीच का बोलत नाही ?

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडावर आवर घालून सीमावादाचा प्रश्‍न चिघळू देऊ नये !

सीमावादाचा प्रश्‍न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा; पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल, तर आमचेही उत्तर तितकेच तीव्र असेल, हे विसरू नका.