मुंबई – महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाविषयी माझी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसमवेतही माझी चर्चा झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे याविषयी संयम पाळायला हवा. यावर तोडगा निघेल; परंतु सीमाभागात मराठी भाषिकांना कोणताही त्रास होता कामा नये. ज्यांनी महाराष्ट्रातील गाड्या फोडल्या, त्यांच्यावर कर्नाटक सरकारने कारवाई करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > महाराष्ट्राच्या गाड्या फोडणार्यांवर कर्नाटक सरकारने कारवाई करावी ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या गाड्या फोडणार्यांवर कर्नाटक सरकारने कारवाई करावी ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
नूतन लेख
हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांवर ‘ईडी’ची धाड !
सुनावणीच्या १ दिवस आधी अतिक्रमणांवर किरकोळ कारवाई !
महिलांवरील अत्याचारांच्या घटनांतील दोषींवर कारवाई करावी !
८ वर्षीय मुलीला अश्लील चित्रफीत दाखवणार्या ६० वर्षीय व्यक्तीला अटक !
‘हिंदु मक्कल कत्छी’ (हिंदु जनता पक्ष)च्या वतीने कुड्डालोर (तमिळनाडू) येथे आयोजित ‘सनातन हिंदु धर्मसभे’त हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
कलियुगात सर्वांनी भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे ! – भारतीयम् सत्यवाणी