लव्ह जिहादसह हिंदु धर्मावरील विविध आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

आपल्या येणार्‍या पिढीला मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. त्यांच्यावर योग्य संस्कार करून त्यांच्यामध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम जागृत केले पाहिजे.

वर्धा येथे हिंदु जनजागृती समितीचे धरणे आंदोलन आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी

हलाल मांस प्रतिबंध विधेयक !

हलाल मांसाचे संकट हे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील असून ते रोखण्यासाठी आणि तिच्या समूळ उच्चाटनाचे प्रयत्न केंद्रस्तरावरही व्हायला हवेत, हीच अपेक्षा !

कोपरखैरणे येथे किरकोळ कारणावरून ३ पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण !

कायदा-सुव्यवस्था यांचा धाकच उरला नसल्याचे दर्शवणारी घटना !

आज जैन धर्मियांच्या वतीने ‘बारामती बंद’ !

जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी या स्थळाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने २१ डिसेंबरला बंदचे आयोजन केले आहे.

अशा भ्रष्ट पक्षांवर बंदी घाला !

सरकारी पैशांतून पक्षाचा प्रचार केल्यावरून देहलीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी आम आदमी पक्षाकडून ९७ कोटी रुपये वसूल करण्याचा आदेश प्रशासनाला दिला. त्यासाठी पक्षाला १५ दिवसांची समयमर्यादा देण्यात आली आहे.

घनजीवामृत कसे वापरावे ?

‘जीवामृत सिद्ध झाल्यापासून सात दिवसांत संपवावे लागते; परंतु घनजीवामृत वर्षभर साठवता येते. घनजीवामृत हे जिवामृताप्रमाणेच मातीतील जीवाणूंची संख्या वाढवण्याचे कार्य करते.

पंचगव्य – जठराग्नी आणि पचनशक्ती !

पांजरपोळ (पुणे) येथे आयोजित केलेल्या ‘कामधेनू महोत्सवा’च्या (विश्व गो परिषद २०२२)’ निमित्ताने…

सकाळी अल्पाहार न करता त्या वेळेत व्यायाम करावा आणि हे जमत नसल्यास त्या संदर्भात येणार्‍या अडचणी ई-मेलने कळवाव्यात !

‘आयुर्वेदामध्ये एवढे सारे लिहिण्यासारखे असतांना तुम्ही केवळ ‘सकाळी अल्पाहार करू नका आणि त्या वेळेत व्यायाम करा’, असे का लिहिता ?’, याचे उत्तर . . .

धर्माचरणी आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या सनातनच्या संत कोल्हापूर येथील पू. (श्रीमती) आशा भास्कर दर्भेआजी !

२०.१२.२०२२ या दिवशी या साधनाप्रवासाचा पहिला भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.