बालपणी, तारुण्यात आणि वृद्धावस्थेत कसे वागावे ?
‘बालपणी बालकाप्रमाणे खेळावे, कुदावे आणि निश्चिंत जगावे; परंतु बालकाचे पिता व्हाल, तेव्हा बालक्रीडा सोडून द्या अन् वृद्धपणी तारुण्यातील खेळ, चेष्टा आणि विनोद सोडून द्या.
‘बालपणी बालकाप्रमाणे खेळावे, कुदावे आणि निश्चिंत जगावे; परंतु बालकाचे पिता व्हाल, तेव्हा बालक्रीडा सोडून द्या अन् वृद्धपणी तारुण्यातील खेळ, चेष्टा आणि विनोद सोडून द्या.
सर्व साधकांनी श्रीमती बधाले यांच्याप्रमाणे भाव ठेवल्यास त्यांनाही आश्रमाचा आणि येथील चैतन्याचा साधनेसाठी लाभ करून घेता येईल.
मी स्वयंसूचना घेत असतांना माझे मन आवश्यक त्या शब्दांवर अधिक वेळ थांबते. तेव्हा मला ‘माझी चित्तशुद्धी होत आहे, असे जाणवते.
‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. त्यातील बंगालमधील मासिक ‘ट्रूथ’चे संपादक आणि शास्त्र-धर्म प्रचार सभेचे उपसचिव पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांचे मार्गदर्शन येथे देत आहोत.
हडपसर गाव येथील श्री महालक्ष्मीदेवीची ओटी भरून आणि श्री भैरवनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून, तसेच थेऊरच्या चिंतामणीच्या चरणी सभेची निमंत्रण पत्रिका अर्पण करून सभेच्या प्रसाराला आरंभ करण्यात आला.
२० डिसेंबर २०२२ या दिवशीच्या अंकात वर्ष २००५ मध्ये रामनाथी आश्रमाच्या बांधकामासंदर्भातील सूत्रे पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.
‘मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी (२१.१२.२०२२) या दिवशी चिंचवड, पुणे येथील कु. तन्वी अतुल पेठे हिचा ६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
मार्गशीर्ष कृष्ण पक्ष त्रयोदशी (२१.१२.२०२२) या दिवशी पुणे येथील चि. अवनी पवार हिचा द्वितीय वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि आजी यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.
घैसास यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात खालच्या पातळीवर टीका केली; म्हणून राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी घैसास यांच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.