अशा भ्रष्ट पक्षांवर बंदी घाला !

फलक प्रसिद्धीकरता

सरकारी पैशांतून पक्षाचा प्रचार केल्यावरून देहलीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी आम आदमी पक्षाकडून ९७ कोटी रुपये वसूल करण्याचा आदेश प्रशासनाला दिला. त्यासाठी पक्षाला १५ दिवसांची समयमर्यादा देण्यात आली आहे.