एन्.डी.ए.मधील शौर्य चौक स्मारकाच्या कामाबद्दल प्रमोद कांबळे यांचा ‘कमांडेशन’ पुरस्काराने सन्मान !

पुणे येथील ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ (एन्.डी.ए.) येथे सिद्ध करण्यात आलेल्या शौर्य चौक निर्माणात योगदान दिल्याबद्दल नगरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्र शिल्पकार श्री. प्रमोद कांबळे यांचा लष्कराने ‘कमांडेशन’ पुरस्काराने सन्मान केला आहे.

२८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत श्री भीमाशंकर ते श्री शिवनेरी धारातीर्थ यात्रेचे (मोहिमेचे) आयोजन !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची वर्ष २०२३ ची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत श्री भीमाशंकर ते श्री शिवनेरी (मार्गे श्री वरसुबाई) अशी होत आहे.

‘हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट’ चालवणार्‍या कल्याणी देशपांडेला सक्तमजुरी !

‘हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट’ चालवत संघटित गुन्हेगारी करणार्‍या कुख्यात कल्याणी देशपांडे आणि तिचा सहकारी प्रदीप गवळी याला १९ डिसेंबर या दिवशी ७ वर्षे सक्तमजुरी आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’ घेणार्‍या महानगरपालिकेचे स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष !

कचर्‍याचे ढीग साठलेले असणार्‍या नवी मुंबईने ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’ घेणे हास्यास्पद !

लव्ह जिहादमध्ये हिंदु भगिनींचा बळी जाऊ देऊ नये ! – प्रकाश सावंत, अध्यक्ष, हिंदु राष्ट्र सेना, महामुंबई

आपल्या भगिनींचा लव्ह जिहादमध्ये बळी जाऊ देऊ नका. लव्ह जिहाद ही विकृती आहे. श्रद्धा वालकर प्रकरणानंतर तरी जागे व्हा !

कल्याण येथे सहस्रो भक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडून पू. अरुण मोडक महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

२० डिसेंबर या दिवशी सकाळी कल्याण येथील मठाच्या परिसरात पू. महाराजांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यामध्ये सहस्रो भक्त, हिंदुत्वनिष्ठ नागरिक, संघटना आणि विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

श्रद्धा वालकरची हत्या करणार्‍या आफताबला फासावर लटकवा !

वणी येथे हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी !

(म्हणे) ‘लव्ह जिहाद नावाची कोणतीही जमात भारतात नाही !’ – आमदार अबू आझमी, समाजवादी पक्ष

लव्ह जिहाद नाही, तर मग मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी हिंदु युवतींवर बळजोरी करण्याचे प्रकार का घडत आहेत ? याचे उत्तर अबू आझमी देतील का ?