पाक के मुसलमानों से भारत के मुसलमानों की स्थिति अच्छी ! – अजमेर दरगाह के हजरत नसीरुद्दीन चिश्ती

फिर भी धर्मांधों को पाकिस्तान से प्यार है !

धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ येणे !

सुराना (मध्यप्रदेश) गाव भारतात आहे कि पाकिस्तानात ? भारतात धर्मांधांना कायद्याचे भय न राहिल्यामुळे ते उद्दाम झाले आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक !

न्यायप्रणालीचा अध्यात्माशी संबंध कसा ? आणि किती ?

११ डिसेंबर २०२२ या दिवशी अधिवक्त्यांना साधना आणि अध्यात्म शिकून घेण्याची सर्वाधिक आवश्यकता असणे अन् कर्मफलन्यायानुसार दोषी मनुष्य निर्दाेष सुटणे किंवा निरपराध्याला शिक्षा होणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदाच्या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे !

देशातील ६ सहस्र संस्थांचा विदेशी देणगी परवाना रहित होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

‘देशातील ६ सहस्र संस्थांचा विदेशी देणगी परवाना रहित करण्यात आला आहे. यांत इंडियन मेडिकल असोसिएशन, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, आयआयटी देहली, नेहरू स्मृती संग्रहालय अन् ग्रंथालय आदींचा समावेश आहे.

देश हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

‘वर्ष १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. इस्लामी राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली. मग उर्वरित राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. वर्ष १९७६ मध्ये ४२ वी घटनादुरुस्ती करत देशाला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ घोषित करण्यात आले.

इच्छित कार्य शुभ मुहूर्तावर करण्याचे महत्त्व

‘भारतात प्राचीन काळापासून महत्त्वाचे कार्य शुभ मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे. आपल्या दैनंदिन जीवनात मुहूर्तांचा संबंध वेळोवेळी येतो. ‘मुहूर्त’ या विषयाची प्राथमिक माहिती या लेखाद्वारे समजून घेऊया.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

धर्मांतर रोखण्याचा एक मूलभूत उपाय : धर्मशिक्षण !

आजच्या घडीलाही शैक्षणिक संस्था, चर्च, रुग्णालये, अन्य सेवाभावी संस्था यांच्या नावाखाली ख्रिस्त्यांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात छुपे धर्मांतर चालू आहे. जसे ते डोंगराळ आदिवासी भागांत आहे, तसे ते महानगरांतही आहे. जसे अगदी गरीब लोकांमध्ये आहे, तसेच एका अर्थाने आंग्लाळलेल्या अतीश्रीमंतांमध्येही ते वैचारिकदृष्ट्या झाले आहे.

हिंदु राष्ट्राच्या कार्यात महिलांचे योगदान मोठे असेल ! – श्रीमती नंदा डगला, राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य तथा राज्य प्रभारी, भाजप महिला मोर्चा, हरियाणा

पूर्वीच्या काळी पती लढाईला जाण्याआधी पत्नी पतीला टिळा लावून ‘लढाईत विजयी होऊन या’, असे सांगत. त्याप्रमाणेच आताही हिंदु राष्ट्राच्या कार्यात महिलांचे योगदान मोठे असेल. महिलांविना हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकणार नाही.’