नागपूर येथे भव्य राज्यव्यापी ‘हिंदु जनसंघर्ष’ मोर्चा !

हिंदूंनो, धर्मकर्तव्य म्हणून या मोर्च्यात अवश्य सहभागी व्हा !

साधकांना सूचना आणि वाचकांना नम्र विनंती !

चांगल्या अनुभवांतून समाजातील चांगल्या प्रवृत्तींच्या लोकांविषयी माहिती मिळून समाजव्यवस्थेची चांगली बाजू समजण्यास साहाय्य होईल. तसेच कटू अनुभवांतून ‘वैध मार्गाने उपाययोजना कशी काढता येऊ शकते ?’, याची दिशा मिळण्यासही साहाय्य होईल.

साधकांनो, वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील लढ्याचा अंतिम टप्पा चालू असल्याने भगवंतावरील श्रद्धा वाढवा आणि श्रद्धेच्या बळावर सूक्ष्मातील लढ्याला धैर्याने सामोरे जा !

अनुकूल काळात केलेल्या साधनेपेक्षा प्रतिकूल काळात केलेल्या साधनेचे फळ कैक पटींनी अधिक मिळते. त्यामुळे साधकांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय गांभीर्याने करण्यासह साधनेचे प्रयत्न वाढवण्याकडे विशेष लक्ष द्यावे.

‘सालसा’ नृत्याचा नृत्य प्रशिक्षक आणि नृत्य शिकणार्‍या व्यक्ती यांच्यावर झालेला परिणाम

‘सालसा’ नृत्याचा नृत्य प्रशिक्षक आणि नृत्य शिकणार्‍या व्यक्ती यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अनमोल विचारधन

‘दुःख करणे किंवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे, तो माणूस प्रत्यक्ष दुःख भोगत असतांनाही आनंदात राहू शकेल.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची अमृतवाणी

‘भक्त प्रारब्ध टाळू शकतो; पण तो देहाला विसरला असल्याकारणाने देहाचे भोग भोगणे आणि न भोगणे या दोन्हींची त्याला काळजी नसते; म्हणून तो भोग टाळत नाही.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेला आनंदाने आणि विनामूल्य सहकार्य करणार्‍या समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती !

‘काही सेवांच्या अनुषंगाने आम्हाला समाजातील काही व्यक्तींची भेट घ्यावी लागली. तेव्हा ‘देवाने अशा व्यक्तींची निवड आधीच करून ठेवली आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समाजातील व्यक्तींना आधीच सेवेसाठी सिद्ध करून ठेवले आहे. आपण केवळ त्यांच्यापर्यंत पोचायचे आहे’

‘परात्पर गुरु डॉ. आठवले सेवेच्या ठिकाणी आहेत’, असा भाव ठेवल्यास सेवेचे ठिकाण रामनाथी आश्रमाप्रमाणे होऊ शकणे

सेवेचे ठिकाण रामनाथी आश्रमाप्रमाणे केल्यास त्याचा सर्वांनाच लाभ होऊ शकणे आणि ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अधिक आवडणार असणे

टाळ्या वाजवण्याचा खरा उपयोग कुणाचे कौतुक म्हणून नव्हे, तर भजने म्हणण्यासाठी करा !

लागोनियां पायां विनवितो तुम्हांला ।
करे टाळी बोला मुखे नाम ॥

संगणकीय निर्जीव वस्तूंशी संवाद साधतांना भावस्थितीत कु. अपाला औंधकर हिला शिकायला मिळालेली सूत्रे   

‘एकदा संगणकीय सेवा करत असतांना मला संगणकाचा कळफलक (की-बोर्ड), मॉनिटर आणि ‘सीपीयू’ यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले. सेवा करतांना ‘मॉनिटर’ आणि ‘सीपीयू’ माझ्याशी संवाद साधू लागले. आरंभी कळफलक मला सूक्ष्मातून म्हणाला, ‘ताई, तू प्रतिदिन सूक्ष्मातून गुरुदेवांच्या सत्संगाला जातेस