हिंदु राष्ट्राच्या कार्यात महिलांचे योगदान मोठे असेल ! – श्रीमती नंदा डगला, राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य तथा राज्य प्रभारी, भाजप महिला मोर्चा, हरियाणा

श्रीमती नंदा डगला

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जिजाबाई यांनी संस्कार केले. जिजाबाईंनीच हिंदु साम्राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज दिले. पूर्वीच्या काळी पती लढाईला जाण्याआधी पत्नी पतीला टिळा लावून ‘लढाईत विजयी होऊन या’, असे सांगत. त्याप्रमाणेच आताही हिंदु राष्ट्राच्या कार्यात महिलांचे योगदान मोठे असेल. महिलांविना हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकणार नाही.’ (७.७.२०२२)