सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदाच्या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

♦ आहारशास्त्राची मूलतत्त्वे (आहाराविषयी आयुर्वेदीय आणि आध्यात्मिक दृष्टीकोन !)

• वास्तूशास्त्राच्या दृष्टीने स्वयंपाकघराची रचना
• सात्त्विक, राजसिक आणि तामसिक आहार
• पचायला हलके आणि जड अशा पदार्थांची सूची
• वात, पित्त आणि कफ या प्रकृतींनुसार आहार
• विरुद्ध आहाराची व्याख्या अन् त्याचे दुष्परिणाम

♦ योग्य आहाराविषयी आधुनिक दृष्टीकोन

• ‘संतुलित (चांगला) आहार’ म्हणजे काय ?
• काही वेळा अल्प खाऊनही वजन का वाढते ?
• कोणत्या पदार्थांतून किती उष्मांक मिळतात ?
• पाचक रसांद्वारे अन्नघटकांचे पचन कसे होते ?
• विविध पदार्थांत कोणती जीवनसत्त्वे असतात ?

♦ धान्ये, डाळी, भाज्या, फळे आणि मसाले यांचे औषधी गुणधर्म

• कोणत्या डाळी पचायला हलक्या असतात ?
• एक वर्षाचे जुने धान्य वापरणे अधिक योग्य का ?
• पालेभाजी शिजवतांना कोणती दक्षता घ्यावी ?
• ‘मिल्कशेक’ अन् ‘फ्रूट सॅलेड’ अहितकारी कसे ?
• जेवणात मसाल्याचे पदार्थ का वापरले जातात ?

♦ दुधाचे पदार्थ, सुकामेवा, तेल आदींचे औषधी गुणधर्म

• दही खाण्याविषयी आयुर्वेदातील नियम कोणते ?
• साखरेपेक्षा गूळ खाणे अधिक पोषक का आहे ?
• चहा आणि कॉफी यांचे अतीसेवन का टाळावे ?
• सुक्यामेव्यात कोणती जीवनसत्त्वे असतात ?
• लापशी, कण्हेरी आदी पदार्थांचे लाभ कोणते ?

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी
SanatanShop.com