‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या संदर्भातील सेवा करतांना जमशेदपूर (झारखंड) येथील सौ. रेणु शर्मा यांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
‘सनातनचे ग्रंथ म्हणजे कलियुगातील भगवद्गीता आहेत. शब्दजन्य ज्ञान बुद्धीने ग्रहण करू शकतो; परंतु परात्पर गुरूंची ज्ञानशक्ती बुद्धीअगम्य आहे, म्हणजेच बुद्धीच्या पलीकडे असून ती शब्दातीत कार्य करत आहे.