आंध्रप्रदेशातील वाहतूक पोलिसांच्या पावतीवर येशू ख्रिस्ताचे चित्र आणि बायबलमधील वाक्य !
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री ख्रिस्ती असल्याने असे प्रकार घडत आहेत, असे कुणी म्हटल्यास चुकीचे काय ?
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री ख्रिस्ती असल्याने असे प्रकार घडत आहेत, असे कुणी म्हटल्यास चुकीचे काय ?
बेगूसराय (बिहार) येथील घटना
तक्रार केल्यास ठार मारण्याची पीडिता आणि तिचे वडील यांना धमकी
‘तन, मन, धन आणि अहं यांचा त्याग झाला अन् ईश्वराप्रती भाव अन् भक्ती वाढली की, ईश्वराची कृपा होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
अमरावती गोरक्षण संस्था अंतर्गत ‘पशूधन बचाओ समिती’ची चेतावणी !
भूमाफियांकडून खाडीतील कांदळवनावर अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे. परिणामी जैवविविधता नष्ट होत आहे. या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी शासनाने कांदळवन क्षेत्रात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
बेलापूर ते मांढवापर्यंत वॉटर टॅक्सी सेवा चालू करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई ते अलिबाग हे अंतर केवळ सवा घंट्यात पार करता येणार आहे. सध्या ही सेवा केवळ शनिवार आणि रविवार या दिवशी चालू असेल. ‘मेरिटाईम बोर्डा’च्या अनुमतीने ही सेवा चालू करण्यात आली आहे.
नवले पुलावर प्रवाशांसाठी ‘स्काय वॉक’ उभारण्यात यावा. रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटवण्यात यावे, असे आदेशही त्यांनी या वेळी दिले.
येत्या २८ नोव्हेंबरला ‘लव्ह जिहाद’विरोधात नाशिककर एकवटणार आहेत. सकल हिंदु समाजाच्या वतीने २८ नोव्हेंबरला विराट हिंदू मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच विराट मोर्च्याच्या नियोजनाची बैठक नाशिकमध्ये पार पडली.