हेडफोनवर मोठ्या आवाजात संगीत ऐकणार्या १० कोटी लोकांना बहिरेपणाचा धोका !
हेडफोनसह मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने श्रवणशक्ती अल्प होण्याचा धोका वाढतो. या संशोधनानुसार ४३ कोटींपेक्षा अधिक लोक सध्या ऐकण्याच्या दुर्बलतेने ग्रस्त आहेत.
हेडफोनसह मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने श्रवणशक्ती अल्प होण्याचा धोका वाढतो. या संशोधनानुसार ४३ कोटींपेक्षा अधिक लोक सध्या ऐकण्याच्या दुर्बलतेने ग्रस्त आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगाल गावठी बाँबचा कारखाना झाला आहे आणि त्यामागे स्वतः तृणमूल काँग्रेसच आहे, हेच अबुल हुसैन याच्या घटनेतून स्पष्ट होते ! केंद्र सरकारने आता वाट न पहाता या घटनेवरून तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर खोटा आरोप करणार्या राहुल गांधी यांना अटक व्हावी, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू तथा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी सरकारकडे केली.
गायींना धावत्या गाडीतून अमानुषपणे रस्त्यावर फेकणार्या गोतस्करांना आता फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने कायद्यात पालट करावा, असेच गोप्रेमींना वाटते !
वाराणसीच्या जलद गती दिवाणी न्यायालयाने ज्ञानवापीच्या प्रकरणी हिंदु पक्षाकडून प्रविष्ट करण्यात आलेली याचिका सुनावणीस योग्य असल्याचे सांगत ती प्रविष्ट करून घेतली आहे. या याचिकेला मुसलमानांकडून विरोध करण्यात आला होता.
चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय : आतापर्यंत २० सहस्र गॅस सिलिंडर्सना ‘क्यूआर् कोड’ लावण्यात आला आहे. पुढील काही मासांत १४.२ किलो वजनाचे सर्व घरगुती गॅस सिलिंडर्स क्यूआर कोडशी जोडले जातील.
रामसेतू तोडणार्या, भरतपूर (राजस्थान) येथील हिंदूंचे पवित्र पर्वत नष्ट करणार्या आणि आता मंदिराच्या आकाराचा केक कापणार्या काँग्रेसलाच हिंदूंनी राजकीयदृष्ट्या नष्ट करणे आवश्यक आहे !
अशा पोलिसांचा भरण असलेले पोलीसदल महिलांचे रक्षण काय करणार ?
इंदिरा गांधी यांच्या या पत्राविषयी राहुल गांधी यांना काय म्हणायचे आहे ?
जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे माजी नेते मल्लिकार्जुन मुथ्याल यांची हत्या करण्यात आली. ते ६४ वर्षांचे होते. हत्येच्या एक दिवस आधी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई उपस्थित असलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार होते.