सिंधुदुर्ग : कुडाळ येथे पोलीस ठाण्यासमोर उद्योजकावर प्राणघातक आक्रमण करणार्‍या २ मुसलमान भावांना अटक

उद्योजकाने कामावरून काढले म्हणून पोलीस ठाण्यासमोरच त्याच्यावर आक्रमण करणारे गुन्हेगारी वृत्तीचे मुसलमान तरुण !

सिंधुदुर्ग : सावंतवाडी शहरात कचरा टाकणार्‍या पुणे महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधीवर आली क्षमा मागण्याची वेळ !

ज्याला ‘कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये’ हे समजत नाही, तो महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधी होण्यास पात्र आहे का ?

क्रूरकर्मा टीपू सुलतान याची जयंती साजरी करणे तात्काळ बंद झाले पाहिजे ! –  श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांच्या स्वतःहून हे लक्षात का येत नाही ?

रत्नागिरी : ग्रामस्थांच्या विरोधामुळे ‘जनता दरबारात’ कोतवडे ग्रामदेवीच्या मंदिराजवळील ‘परमिट रूम’ ला प्रशासनाने अनुमती नाकारली !

‘ग्रामस्थांचा विरोध असेल, तर अनुमती देऊ शकत नाही’, प्रशासनाकडून दिलेल्या या निर्णयामुळे सर्व ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील जनता दरबारात करण्यात आले अनेक समस्यांचे निराकरण

या वेळी मंत्री सामंत यांनी शासकीय अधिकार्‍यांना सूचना देतांना म्हटले की, नागरिकांना जनता दरबारात येण्याची वेळ येता कामा नये. त्यांचे प्रश्‍न अगोदरच सोडवण्यात यावेत. कुणीही पूर्वग्रहदूषितपणे जनतेशी वागू नये.

पुरोगाम्यांची आदिमानवाकडे वाटचाल !

‘मानव प्रगत होतो, तसे त्याच्यात नम्रता, विचारून सर्व करण्याची वृत्ती इत्यादी गुण निर्माण होतात. पुरोगाम्यांत विचारण्याची आणि शिकण्याची वृत्ती नसते, उलट ‘मला सर्व समजते. मला वाटते तेच योग्य !’, हा अहंकार असल्याने त्यांची वाटचाल आदिमानवाकडे होत आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कोकणात ८१० चक्रीवादळ निवारा केंद्रांना सरकारची संमती !

प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे काम रखडले !