पू. नंदा आचारी गुरुजी यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्री. नंदा आचारी गुरुजी यांचे संतपद घोषित केल्यावर त्यांच्या नयनांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा त्यांच्या चित्तातील भक्ती आणि आनंद भावाश्रूंच्या रूपाने व्यक्त झाल्याचे जाणवले. त्यामुळे कार्यक्रमस्थळाचे वातावरण पुष्कळ भावमय आणि आनंददायी झाले.

सद्गुरु डॉ. वसंत आठवले यांना प.पू. डॉक्टरांची आध्यात्मिक गुरु म्हणून आढळलेली वैशिष्ट्ये

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत

ज्ञानयोगी पू . अनंत आठवले यांच्याकडून ज्ञानामृत प्राप्त करण्याची तळमळ असणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) शिरीष देशमुख (वय ७६ वर्षे)

५.११.२०२२ हा श्री. शिरीष देशमुख यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने….

दीर्घ आणि दुर्धर आजारपणातील तीव्र त्रास अत्यंत सहनशीलतेने सोसणारी अन् सतत इतरांचा विचार करणारी वापी (गुजरात) येथील कै. (कु.) अंकिता राजेंद्र वाघ (वय २१ वर्षे) !

अंकिताविषयी तिचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये आणि ती रुग्णाईत असतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

सत्यप्रिय, सात्त्विक वृत्ती आणि साधनेची आवड असलेले पेण, रायगड येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. जगन्नाथ नरहरि आठवले (वय ९४ वर्षे) !

कै. आठवले आजोबा यांचा मुलगा श्री. सुरेंद्र आठवले आणि सून सौ. सुप्रिया सुरेंद्र आठवले यांनी दिलेल्या त्यांच्या काही आठवणी दिल्या आहे.