करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवी !
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे महत्त्व हे वाराणसी क्षेत्राहून काकणभर अधिक असणे
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे महत्त्व हे वाराणसी क्षेत्राहून काकणभर अधिक असणे
‘आश्विन शुक्ल ८, हा दिवस भारतात दुर्गाष्टमी म्हणून पाळण्यात येतो. जगात जेव्हा आसुरी वृत्ती प्रबळ होते, तेव्हा आदिशक्ती देवीरूपाने अवतीर्ण होऊन असुरांचा संहार करते, असा भारतीय जनतेचा विश्वास आहे. आदिमायेने अनेक अवतार घेतले असल्यामुळे तिला अनेक नावे प्राप्त झाली आहेत.
‘एकोऽहं बहु स्याम् ।’ म्हणजे ‘मी एक आहे, आता मी अनंत रूपांत प्रकट होईन’, असे जे आदिस्फुरण झाले, तेच शारदेचे मूलस्वरूप आहे. त्यांनाच पुरुष-प्रकृती, शिव-शक्ती, गणेश-शारदा अशी नावे आहेत. एकत्व नष्ट न होता ही दोन रूपे झाली.
संतपद घोषित केल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने पू. सदाशिव नारायण परांजपे यांची साधनेत कशी वृद्धी होत गेली ?’, हे पहाणार आहोत.
केंद्रीय यंत्रणांनी १३ राज्यांत ‘पी.एफ्.आय.’च्या लोकांवर धाडी टाकून अटक केली आहे. कुठलेही आतंकवादी कृत्य होण्यापूर्वीच ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे. केंद्रशासनाने नुकतीच ‘पी.एफ्.आय.’वर बंदी आणली आहे. या पार्श्वभूमीवर आतंकवादाचे स्वरूप आणि त्याची कारणे यांविषयी जाणून घेऊया.
आपला श्वास, म्हणजेच आपले ‘गुरु’ आहेत, जे सदैव आपल्या समवेत असतात.
श्री महाकालीदेवी ‘दुष्टांचा संहार करण्यापूर्वी शिवावर अभिषेक करत आहे’, असे मला वाटले. त्यामुळे ‘तिचे मुख आणि नेत्र यांवर उग्रपणा असूनही तेथे भक्तीचा वास आहे’, असे मला वाटले.
हिंदुत्वाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न नेहमी धर्मांधांकडूनच होत असतो, हेच या घटनेवरून अधोरेखित होते !
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सर्वच शासकीय-निमशासकीय आदी ठिकाणी अभिवादन करतांना, तसेच दूरभाष आणि भ्रमणभाष यांवर सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याशी बोलतांना ‘हॅलो’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आला आहे.
भारत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ञ आहे, तर शेजारचा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय आतंकवादामध्ये !