कात्रज (पुणे) येथील महापालिकेच्या विसर्जन हौदात गणपतीच्या मूर्ती भग्नावस्थेत पडून !
विसर्जन हौदांतील श्री गणेशमूर्तींचे काय होते, याचे वास्तव जाणून गणेशभक्तांनी धर्मभावना दुखावणार्या पुणे महापालिकेला याविषयी खडसावले पाहिजे !
विसर्जन हौदांतील श्री गणेशमूर्तींचे काय होते, याचे वास्तव जाणून गणेशभक्तांनी धर्मभावना दुखावणार्या पुणे महापालिकेला याविषयी खडसावले पाहिजे !
माणसे गरीब असतात; कारण त्यांच्याकडे लक्ष्मी नसते. गरिबांना विद्येचा, कलेचा म्हणजेच श्री सरस्वतीचा आधार असतो. श्री सरस्वतीदेवीचा अवमान हा देशाचा अवमान आहे, असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.
दिशाहीन काँग्रेस पक्षनेत्यांची अभ्यासहीन वक्तव्ये ! नाना पटोले हे केवळ संघ आणि ब्राह्मण द्वेषापोटी वारंवार अशी वक्तव्ये करतात; कारण त्यांना काँग्रेसमध्ये सभ्यपणाने वागण्याची शिकवणच दिलेली नसल्याचा परिणाम !
भारतियांचे डोळे उघडण्याचे काम पुन्हा एका साम्यवाद्यानेच केले आहे, हे विशेष ! आता एवढ्यावरच न थांबता इंग्रजांनी लुटलेल्या भारताच्या सर्व संपत्तीचा हिशोब करून ती सव्याज वसूल करणे, हे मोठे राष्ट्रकार्य शासनकर्त्यांनी करून भारताचा गौरव वाढवावा, ही अपेक्षा !
केंद्र सरकारने ‘पी.एफ्.आय.’ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेवर बंदी घालण्याचे स्तुत्य पाऊल उचलले असून ‘पी.एफ्.आय.’सारख्या देशद्रोही संघटनांचा कायमचा बंदोबस्त करावा, तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी,
ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान आणि सूक्ष्म चित्रे हे सनातनच्या ग्रंथांचे मुख्य वैशिष्ट्य असून ते अध्यात्माची शिकवण देणारे आहेत. यांचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांनी केले.
देहलीतील सुंदरनगरी भागात १ ऑक्टोबरच्या रात्री मनीष नावाच्या तरुणाची आलम, बिलाल आणि फैजान या मुसलमान तरुणांनी चाकूचे असंख्य वार करून निर्घृण हत्या केली.
सुपीक मातीनिर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष लागवडीच्या ठिकाणी झाडांच्या मुळांजवळ पालापाचोळा इत्यादी विघटनशील पदार्थ कुजले तरच होते. ही प्रक्रिया कचरा कुजवण्याच्या डब्यात किंवा खड्ड्यात (कंपोस्ट बीनमध्ये) किंवा खतांच्या कारखान्यात होऊ शकत नाही.
देशाचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करू पहाणार्या जिहाद्यांना तात्काळ कठोर शिक्षा सुनावून त्याची प्रभावी कार्यवाही करा !
शिक्षकांची कमतरता, त्यांचे लांबणारे वेतन, निदर्शने आणि दळणवळण बंदी आदी कारणे यामागे होती; पण त्यामुळे आपण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहोत, असे शासनाला वाटत नाही, असेच दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.