हिंदु जनजागृती समितीच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गातील युवतीने समाजकंटकाला धडा शिकवला !
युवतींनो, या घटनेतून स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे महत्त्व लक्षात घ्या आणि अत्याचाराचा स्वतःच प्रतिकार करा !
युवतींनो, या घटनेतून स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे महत्त्व लक्षात घ्या आणि अत्याचाराचा स्वतःच प्रतिकार करा !
जखाऊ (गुजरात) येथील समुद्रात भारतीय सागरी सीमेत घुसून पाकिस्तानच्या नौसैनिकांनी भारतीय मासेमार्यांच्या एका नौकेवर नियंत्रण मिळवून त्यावरील ७ मासेमारांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली आणि नंतर त्यांना सोडून दिले.
‘नैसर्गिक शेतीमध्ये उत्पन्न अधिक येत नाही. असा अपप्रचार आणि त्याचे केलेले खंडण !
एखाद्या सुविधेसाठी ४० वर्षांपूर्वी ना हरकत मिळालेली असूनही त्यादृष्टीने काहीच कृती झाली नाही आणि यामुळे कुणाचा तरी जीव जातो, हे अतिशय संतापजनक आहे !
हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते मंदिरांमध्येही कधी कधी जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.
समाजात धार्मिक भेदभाव निर्माण करणार्या हलाल प्रमाणपत्रावर भारतात बंदी घालावी.
निरपेक्ष प्रेमाची अनुभूती देणार्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या बरेच काही शिकवणार्या सद्गुरु कुवेलकरआजींशी झालेली अविस्मरणीय भेट, तसेच आम्हाला त्यांच्याविषयी स्थूल अन् सूक्ष्म स्तरांवर लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे देत आहे.
‘मी सेवेनिमित्त काही मास रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहात होते. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
एकदा मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी परात्पर गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) ‘त्यांना माझा वाढदिवस आहे’, हे ठाऊक नसतांनाही प्रसाद पाठवला. हा प्रसंग आठवून माझी भावजागृती झाली आणि देवाने मला काही ओळी सुचवल्या.
‘पॉक्सो’ कायद्यानुसार लैंगिक भावनेने केलेला स्पर्श आणि ज्या स्पर्शामुळे बालकाच्या मनात लज्जा निर्माण होईल, असा स्पर्श हा या कायद्यानुसार गुन्हा आहे.