
नाशिक – येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाला जाणार्या एका युवतीने समाजकंटकाला धडा शिकवला. ६ ऑक्टोबर या दिवशी युवती दुपारी २.३० वाजता बसमधून प्रवास करत होती. शेजारी बसलेल्या युवकाने त्याचा पाय तिच्या पायाला लावण्याचा प्रयत्न केला. याविषयी तिने सांगूनही त्याने ऐकले नाही. शेवटी तिने प्रसंगावधान राखत न घाबरता त्याच्या पायावर चपलेने जोरात मारून त्याच्याकडे रागाने बघितले. युवतीने केलेल्या प्रतिकारामुळे युवक घाबरून तेथून दूरच्या जागेवर जाऊन बसला. ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाला जात असल्यामुळेच मी या प्रसंगात स्थिर राहून प्रतिकार करू शकले’, असे युवतीने सांगितले.
संपादकीय भूमिकायुवतींनो, या घटनेतून स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे महत्त्व लक्षात घ्या आणि अत्याचाराचा स्वतःच प्रतिकार करा ! |
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !