‘हिंदू सोडले, तर प्रत्येक धर्मियांना त्यांच्या त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्यनेमाने त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातात. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांना मशिदींमध्ये जागा अल्प पडते, तर रविवारी ख्रिस्त्यांकडून चर्च भरलेले असतात. हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते मंदिरांमध्येही कधी कधी जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती !
धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती !
नूतन लेख
- अर्थार्जनाचे नियम
- अद्भुत रचना असलेले सम्राट राजा कृष्णदेवराय याचे विजयनगर !
- पराक्रमी हिंदु राजांना साम्यवादी प्रणालीने स्वार्थी आणि भ्याड ठरवावे, यापेक्षा दुर्दैव ते काय ?
- लोकांशी कसे वागावे ?
- हिंदूंची सनातन धर्म आणि संस्कृती यांच्यावरील श्रद्धा मोडण्यासाठी ‘आर्यांचे आक्रमण’, हे थोतांड पसरवले !
- प्रतिदिन प्रभातकाळी शुभ संकल्प करा !