‘अॅमेझॉन’ हिंदूंच्या धर्मांतरासाठी पैसे पुरवत असल्याचा आरोप !
हिंदूंकडून मिळत असलेला पैसा त्यांच्या विरोधात वापरणे हे अस्वीकारार्ह आहे ! आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास केंद्रशासनाने अॅमेझॉनवर भारतामध्ये कोणत्याही स्वरूपात व्यापार करण्यावर बंदी लादली पाहिजे !