नदी प्रदूषणाचे गुन्हेगार !

न्यायालयीन यंत्रणा आणि पोलीस यांनी एकत्र येऊन प्रदूषण करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करायला हवी. देशातील सर्वच नद्यांविषयी अशी कठोर दंडात्मक भूमिका घेतली, तर पुढे होणार्‍या प्रदूषणाला आळा घालता येईल.

भरपूर खाणे अनारोग्याचे लक्षण !

उत्तम आरोग्यासाठी वेळ, प्रमाण आणि पदार्थ यांकडे लक्ष देऊनच आहार करणे आवश्यक आहे. असे असले, तरी आधुनिक जीवनशैलीत अनियमित आणि प्रमाणाबाहेर खाणे याकडेच लोक लक्ष देत आहेत. त्यामुळे भूक लागल्यावरच खाणे आणि तहान लागल्यावरच पाणी पिणे आवश्यक आहे.

केवळ २ वेळा आहार घेण्याची आरोग्यदायी सवय अंगी बाणवण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांना निरुत्साही करू नका, तर प्रोत्साहन द्या !

आपण शरिराला जशी सवय करू, तशी सवय लागते. एखाद्याला २ वेळा आहार घेणे जमत असेल, तर रात्री ८ ते दुपारी १२ पर्यंत काही न खाल्ल्याने त्याचे पित्त वाढत नाही. उलट एवढा वेळ उपवास घडल्याने अन्नाचे पूर्ण पचन होते आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

सनातनचे आदर्श साधक !

‘समाजात प्रसार करतांना असे लक्षात येते की, अनेकांना ‘योग्य साधना म्हणजे काय ?’, हेच ठाऊक नसते. त्यातील काही जण साधना म्हणून जे काही करतात, ते सर्व स्वतःच्या मनाने करतात. साधनेमध्ये ‘स्वतःच्या मनाने साधना करणे’, ही साधनेतील पहिली आणि मोठी चूक आहे.

प्रत्येक हिंदूच्या हृदयात राममंदिर स्थापन होण्यासाठी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ सांगून त्याप्रमाणे साधकांकडून आचरण करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘९.११.२०१९ या शुभदिनी भगवान श्रीरामाच्या कृपेनेच श्रीरामजन्मभूमी प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने ‘अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी भगवान श्रीरामाचीच आहे’, असा निर्णय दिला आणि राममंदिर बांधण्याचे समस्त हिंदूंचे स्वप्न साकार झाले.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकाला पोटदुखी दूर होण्यासाठी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे साधक स्थिर राहून वेदना सहन करू शकणे आणि साधकाने मूतखड्याची व्याधी दूर होण्यासाठी परात्पर गुरु पांडे महाराज यांचे कृपाप्रसादरूपी मंत्रोपाय केल्यावर काही दिवसांतच त्याची पोटदुखी दूर होणे

‘दळणवळण बंदी चालू झाल्यानंतर काही दिवसांनी मला अकस्मात् पोटदुखीचा त्रास होऊ लागला. माझ्यावर त्यासाठी औषधोपचार चालू होते; पण माझा त्रास दिवसेंदिवस वाढतच होता.

देवद येथील सनातनच्या आश्रमातील साधक श्री. कृष्णकुमार जामदार यांना नामजपाच्या वेळी आलेल्या अनुभूती

डिसेंबर २०१९ मध्ये देवद आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करत असताना ३ दिवस आलेल्या वेगवेगळ्या अनुभूती येथे देत आहे.

कान्हा का कृपावर्षाव है भावसत्संग ।

कु. दीपाली माळी यांचा आश्विन अमावास्या (२५.१०.२०२२) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने १.३.२०१७ या दिवशी भावसत्संगात श्रीकृष्णाला अनुभतांना कु. दीपाली यांना श्रीकृष्णाविषयी स्फुरलेले काव्य येथे प्रसिद्ध करत आहोत.

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. त्यांनी १४.१०.२०२२ या दिवशी आधी पाली येथील बल्लाळेश्वर, नंतर महड येथील वरद विनायक आणि शेवटी ओझरचा विघ्नेश्वर यांचे दर्शन घेतले.