मराठीतील दिवाळी अंक

‘मराठीतील ८० टक्के दिवाळी अंक निव्वळ पैसा मिळवण्यासाठी काढले जातात. त्यांचा वाचकांशी फारसा संबंध नसतो, तर २० टक्के दिवाळी अंक हे प्रामाणिकपणे यश मिळवण्यासाठी, तसेच स्वानंदासाठी निघतात.’ – प्रा. अवधूतशास्त्री (धर्मभास्कर, फेब्रुवारी २००१)